एक्स्प्लोर
In Pics | 'Pataudi`s'; नात्यांचा राजेशाही थाट आणि बरंच काही...
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/08/b7c6319b99dedc245e63e4116ec3b19f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo_
1/10
![कृष्णधवल रंगाती छायाचित्रांणध्ये रंगांचा अभाव असला तरीही या छायाचित्रांमध्ये असणारे भाव ही कमतरता भरून काढतात. मागील काही दिवसांमध्ये एका सेलिब्रिटी कुटुंबाची अशीच काही छायाचित्र सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून गेली. ही छायाचित्र होती ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि दिवंगत क्रिकेट लेजंड मन्सूर अली पतौडी यांची आणि त्याच्या कुटुंबाची. सबा अली खान हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही छायाचित्र सर्वांच्या भेटीला आणली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/08/8cda81fc7ad906927144235dda5fdf150fec0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कृष्णधवल रंगाती छायाचित्रांणध्ये रंगांचा अभाव असला तरीही या छायाचित्रांमध्ये असणारे भाव ही कमतरता भरून काढतात. मागील काही दिवसांमध्ये एका सेलिब्रिटी कुटुंबाची अशीच काही छायाचित्र सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून गेली. ही छायाचित्र होती ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि दिवंगत क्रिकेट लेजंड मन्सूर अली पतौडी यांची आणि त्याच्या कुटुंबाची. सबा अली खान हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही छायाचित्र सर्वांच्या भेटीला आणली.
2/10
![मन्सूर अली खान पतौडी हे पतौडी संस्थानचे नवाब होते, क्रिकेट विश्वात त्यांचा विशेष दबदबा. टायगर पतौडी, अशीही त्यांनी खास ओळख. क्रिकेटमध्ये खेळासोबतच त्याचा रुबाबदार अंदाजही सर्वांच्याच मनावर राज्य करेल असा होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/08/156005c5baf40ff51a327f1c34f2975bb69e9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मन्सूर अली खान पतौडी हे पतौडी संस्थानचे नवाब होते, क्रिकेट विश्वात त्यांचा विशेष दबदबा. टायगर पतौडी, अशीही त्यांनी खास ओळख. क्रिकेटमध्ये खेळासोबतच त्याचा रुबाबदार अंदाजही सर्वांच्याच मनावर राज्य करेल असा होता.
3/10
![क्रिकेटपटू आणि नवाब, अशी ओळख असणाऱ्या मन्सूर अली खान पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या प्रेमाची कहाणी अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय. हिंदी कलाविश्वात एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री शर्मिला टागोर आणि टायगर पतौडी यांच्या नात्यात जवळपास चार वर्षांनी एक वळण आलं, जेव्हा शर्मिला यांनी टायगर पतौडी यांना होकार दिला, असंही म्हटलं जातं. 27 डिसेंबर, 1968 ला ही जोडी विवाहबंधनात अडकली आणि सर्वत्र याच विवाहसोहळ्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/08/fe5df232cafa4c4e0f1a0294418e566079f27.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिकेटपटू आणि नवाब, अशी ओळख असणाऱ्या मन्सूर अली खान पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या प्रेमाची कहाणी अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय. हिंदी कलाविश्वात एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री शर्मिला टागोर आणि टायगर पतौडी यांच्या नात्यात जवळपास चार वर्षांनी एक वळण आलं, जेव्हा शर्मिला यांनी टायगर पतौडी यांना होकार दिला, असंही म्हटलं जातं. 27 डिसेंबर, 1968 ला ही जोडी विवाहबंधनात अडकली आणि सर्वत्र याच विवाहसोहळ्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या.
4/10
![या जोडीचा आणि त्यांच्या कुटुंबाचा राजेशाही थाट अनेकांना हेवा वाटेल असाच होता आणि अद्यापही आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/08/032b2cc936860b03048302d991c3498f8f236.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या जोडीचा आणि त्यांच्या कुटुंबाचा राजेशाही थाट अनेकांना हेवा वाटेल असाच होता आणि अद्यापही आहे.
5/10
![अभिनेता सैफ अली खान हा शर्मिला टागोर आणि टायगर पतौडी यांचा मुलगा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/08/18e2999891374a475d0687ca9f989d8362da0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता सैफ अली खान हा शर्मिला टागोर आणि टायगर पतौडी यांचा मुलगा.
6/10
![सैफला सोहा अली खान आणि सबा अली खान अशा दोन बहिणीही आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/08/7fe61658728964f9861991bae78920e7b5292.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सैफला सोहा अली खान आणि सबा अली खान अशा दोन बहिणीही आहेत.
7/10
![सबा अली खान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/08/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefc3272.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सबा अली खान
8/10
![सोहा अली खान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/08/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd971da8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोहा अली खान
9/10
![सोशल मीडियावर हे सेलिब्रिटी कुटुंब कायमच त्यांच्या राजेशाही अंदाजामुळं चर्चेचा विषय ठरतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/08/30e62fddc14c05988b44e7c02788e1870bbc5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर हे सेलिब्रिटी कुटुंब कायमच त्यांच्या राजेशाही अंदाजामुळं चर्चेचा विषय ठरतं.
10/10
![(सर्व छायाचित्र- सबा अली खान/ इन्स्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/08/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c4880081e89.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(सर्व छायाचित्र- सबा अली खान/ इन्स्टाग्राम)
Published at : 08 Apr 2021 08:47 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)