एक्स्प्लोर

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्राजक्ताने विकत घेतली नवीकोरी कार; पाहा फोटो!

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून ‘येसूबाई’ या नावाने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.

Prajakta Gaikwad

1/8
प्राजक्या गायकवाड ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

2/8
नांदा सौख्य भरे', 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'आई माझी काळुबाई' अशा लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

3/8
'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत प्राजक्ताने साकारलेली येसूबाईंची भूमिका चांगलीच गाजली होती.

4/8
'आई माझी काळुबाई'  या मालिकेला रामराम केल्याने अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली होती.

5/8
प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

6/8
प्राजक्ताला गाडी चालवण्याची खूप आवड असून तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून हे ठळकपणे दिसून येते.  गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्राजक्ताने नवीकोरी कार विकत घेतली आहे.

7/8
९ एप्रिलला प्राजक्ताने ‘ह्युंदाई’ या कंपनीची ‘क्रेटा’ ही कार घेतली आहे.

8/8
यावेळी प्राजक्ताने पैठणी साडीच्या कापडाचा गाऊन ड्रेस घातला होता. चाहत्यांनीही प्राजक्ताच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (Photos: Prajakta Gaikwad/Instagram)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश

अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान

Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा

Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget