एक्स्प्लोर
Urvashi Rautela: पाहा उर्वशी रौतेलाचे कान्स 2024 मधला दुसरा लूक, ग्लॅमरस फोटो चर्चेत!
उर्वशी रौतेला पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये रेड कार्पेटवर आली आहे. आधी गुलाबी, आता लाल गाऊनमध्ये तिने सर्वांना प्रभावित केले आहे.
urvashirautela/
1/9

उर्वशी रौतेलाने फ्रान्समधील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुन्हा एकदा सर्वांना प्रभावित केले.
2/9

गुरुवारी तिने रेड कार्पेटवर तिचा उत्कृष्ट लूक दाखवला. याआधीही तिने पिंक आउटफिटमध्ये लोकांची मने जिंकली होती.
Published at : 17 May 2024 01:41 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















