एक्स्प्लोर
थाई-हाई स्लिट कियारा अडवाणीचे कान्समध्ये स्टायलिश पदार्पण; दिसतेय अप्सरा सारखी सुंदर!
ऐश्वर्या रायनंतर आता कियारा अडवाणीने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्टायलिश एन्ट्री केली आहे. ही अभिनेत्री पहिल्यांदाच जगातील या सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाचा भाग बनली आहे. (pc:celebsnagari/ig)
कियारा आडवाणी
1/10

ऐश्वर्या रायनंतर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कियारा अडवाणीच्या पदार्पणाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. (pc:celebsnagari/ig)
2/10

आता हसीना कान्समध्ये पोहोचली असून तिने आपल्या फर्स्ट लूकने सर्वांचे होश उडवले आहेत.(pc:celebsnagari/ig)
Published at : 18 May 2024 02:17 PM (IST)
आणखी पाहा























