एक्स्प्लोर
'गजगामिनी वॉक'मुळे चर्चेत असलेली अभिनेत्री आदिती राव हैदरी कॅज्युअल लूकमध्ये झाली स्पॉट; पाहा फोटो!
आदिती राव हैदरीने 'हीरामंडी' या वेबसीरिजमध्ये बिब्बोजानची भूमिका साकारली आहे.
![आदिती राव हैदरीने 'हीरामंडी' या वेबसीरिजमध्ये बिब्बोजानची भूमिका साकारली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/6bf373e0e8ca86c15141f88c759369621715946953314289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदिती राव हैदरी
1/10
![संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हीरामंडी' (Heeramandi) ही वेबसीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. सर्वत्र या वेबसीरिजचं कौतुक होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/d228f2d5f9596d6b8b5b583864d4abdb39e3a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हीरामंडी' (Heeramandi) ही वेबसीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. सर्वत्र या वेबसीरिजचं कौतुक होत आहे.
2/10
![या सीरिजमधील अभिनेत्री आदिती राव हैदरीच्या (Aditi Rao Hydari) 'गजगामिनी वॉक'ने (Gajagamini Walk) चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/e1a313ecfab948532ba9b1bef42a93939a3bc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सीरिजमधील अभिनेत्री आदिती राव हैदरीच्या (Aditi Rao Hydari) 'गजगामिनी वॉक'ने (Gajagamini Walk) चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे.
3/10
![खूपच कमाल रित्या गजगामिनी वॉक स्क्रीनवर चित्रीत करण्यात आला आहे. या वॉकमुळे आदिती राव हैदरीचंदेखील सर्वत्र कौतुक होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/393f0333af82f813c74799142e38be7212c93.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खूपच कमाल रित्या गजगामिनी वॉक स्क्रीनवर चित्रीत करण्यात आला आहे. या वॉकमुळे आदिती राव हैदरीचंदेखील सर्वत्र कौतुक होत आहे.
4/10
![आदिती राव हैदरीने 'हीरामंडी' या वेबसीरिजमध्ये बिब्बोजानची भूमिका साकारली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/14b4e6a298513f57b769acf96e3058311de04.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदिती राव हैदरीने 'हीरामंडी' या वेबसीरिजमध्ये बिब्बोजानची भूमिका साकारली आहे.
5/10
!['दिल्ली 6' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या आदिती राव हैदरीचे नाव राजघराण्यातील कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/de23e2381b28918cfdde7ddf74fc30b3ab21a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'दिल्ली 6' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या आदिती राव हैदरीचे नाव राजघराण्यातील कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे.
6/10
!['दिल्ली 6' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या आदिती राव हैदरीचे नाव राजघराण्यातील कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे. मात्र, दिल्ली 6 च्या आधी आदितीने मल्याळम चित्रपट 'प्रजापती'मधून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/9d654883133154b6d0f45ed4e24a781707cf4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'दिल्ली 6' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या आदिती राव हैदरीचे नाव राजघराण्यातील कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे. मात्र, दिल्ली 6 च्या आधी आदितीने मल्याळम चित्रपट 'प्रजापती'मधून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.
7/10
!['दिल्ली 6' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या आदिती राव हैदरीचे नाव राजघराण्यातील कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे. मात्र, दिल्ली 6 च्या आधी आदितीने मल्याळम चित्रपट 'प्रजापती'मधून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. अवघ्या २१ व्या वर्षी आदिती राव हैदरीने अभिनेता सत्यदीप मिश्राला आपला जीवनसाथी बनवले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/64504a058ef0e633864362e588318b86e1ec1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'दिल्ली 6' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या आदिती राव हैदरीचे नाव राजघराण्यातील कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे. मात्र, दिल्ली 6 च्या आधी आदितीने मल्याळम चित्रपट 'प्रजापती'मधून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. अवघ्या २१ व्या वर्षी आदिती राव हैदरीने अभिनेता सत्यदीप मिश्राला आपला जीवनसाथी बनवले होते.
8/10
!['दिल्ली 6' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या आदिती राव हैदरीचे नाव राजघराण्यातील कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे. मात्र, दिल्ली 6 च्या आधी आदितीने मल्याळम चित्रपट 'प्रजापती'मधून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. अवघ्या २१ व्या वर्षी आदिती राव हैदरीने अभिनेता सत्यदीप मिश्राला आपला जीवनसाथी बनवले होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. 2013 मध्ये अदितीने तिच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/ebf18aaa44083554b14107a6d6b70a8043cd4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'दिल्ली 6' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या आदिती राव हैदरीचे नाव राजघराण्यातील कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे. मात्र, दिल्ली 6 च्या आधी आदितीने मल्याळम चित्रपट 'प्रजापती'मधून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. अवघ्या २१ व्या वर्षी आदिती राव हैदरीने अभिनेता सत्यदीप मिश्राला आपला जीवनसाथी बनवले होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. 2013 मध्ये अदितीने तिच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
9/10
![आदिती राव हैदरी राजघराण्यातील आहे. अकबर हैदरी यांची नात असण्यासोबतच ती आसामचे माजी राज्यपाल मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/934554f6d6ed03abab0967292195d6f7d5247.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदिती राव हैदरी राजघराण्यातील आहे. अकबर हैदरी यांची नात असण्यासोबतच ती आसामचे माजी राज्यपाल मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे.
10/10
![आदिती नुकतीच बांद्रा येथे कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाली, त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (pc:manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/c6e6443dd68f893ef041ae8f2439befd0139a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदिती नुकतीच बांद्रा येथे कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाली, त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (pc:manav manglani)
Published at : 17 May 2024 05:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)