एक्स्प्लोर
Nushrratt Bharuccha: एकेकाळी टीव्ही शोमध्ये छोट्या-छोट्या भूमिका करायची, आज नुसरत भरूचा बॉलिवूडवर राज्य करते!
Nushrratt Bharuccha Birthday Special: नुसरत भरुच्चा ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी स्वत:ला कोणत्याही प्रकारच्या पात्राशी जुळवून घेऊ शकते.
Nushrratt Bharuccha
1/13

नुसरत भरुचाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. मात्र, इथपर्यंत पोहोचणे तिच्यासाठी सोपे नव्हते.
2/13

10 वर्षे कठोर संघर्ष करून अभिनेत्रीने इंडस्ट्रीत मोठे स्थान मिळवले.
Published at : 17 May 2024 03:29 PM (IST)
आणखी पाहा























