एक्स्प्लोर

Ambani Family Holi Party: 2022 सालची अंबानी कुटुंबाची होळी पार्टी होती खूप खास, पाहा फोटो

Ambani Family Holi Party

1/7
अंबानी कुटुंबाची होळी पार्टी खूप खास आहे. दरवर्षी अनेक मोठे सेलिब्रिटी येथे सामील होतात.  या प्रसंगाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 2022 मध्ये अंबानी कुटुंबाने एक भव्य होळी पार्टी आयोजित केली होती. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

2/7
कोट्यवधींची मालकिन ईशा अंबानी पार्टीत अगदी सिंपल लूकमध्ये दिसली आणि तिचा लूक लोकांना खूप आवडला.

3/7
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस फ्लोरल ड्रेसमध्ये पार्टीत सहभागी झाली होती. पार्टीत खूपच सुंदर दिसत होती.

4/7
कतरिना कैफ होळीच्या पार्टीत पती विक्की कौशलसोबत मॅचिंग ड्रेसमध्ये पोहोचली होती, दोघांनी पहिल्यांदा पांढरे ड्रेस परिधान केले होते.

5/7
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे पिवळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसली आणि तिने मोठ्या उत्साहात होळीही खेळली.

6/7
गँग ऑफ वासेपूरमध्ये धुमाकूळ घालणारी हुमा कुरेशी पार्टीत पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली आणि पार्टीत चांगलीच खळबळ उडाली.

7/7
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस त्यांच्या लग्नानंतर रंगांच्या उत्सवाचा आनंद घेत आहेत. दोघांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट; घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक, पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा

Kolhapur News : तिलारी घाट 31 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद; 'या' पर्यायी मार्गाने वाहतूक करता येणार
तिलारी घाट 31 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद; 'या' पर्यायी मार्गाने वाहतूक करता येणार
NEET Exam : NEET समुपदेशन रोखण्यास सुप्रीम कोर्टाचा पुन्हा नकार; परीक्षा रद्द झाल्यास समुपदेशनही रद्द, न्यायालयाची भूमिका
NEET समुपदेशन रोखण्यास सुप्रीम कोर्टाचा पुन्हा नकार; परीक्षा रद्द झाल्यास समुपदेशनही रद्द, न्यायालयाची भूमिका
''काहीही करा जमीन विकू नका''; शरद पवारांचा गावकऱ्यांना मोलाचा सल्ला, मोदींसह अजित दादांवर शाब्दीक हल्ला
''काहीही करा जमीन विकू नका''; शरद पवारांचा गावकऱ्यांना मोलाचा सल्ला, मोदींसह अजित दादांवर शाब्दीक हल्ला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 50 : महत्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 20June 2024 : 4.30 PMABP Majha Headlines : 5 PM : 20 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChandrakant Patil : काहीजण राजकीय स्वार्थासाठी समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करतायतABP Majha Headlines : 4 PM : 20 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट; घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक, पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा
पुण्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट; घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक, पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा
Kolhapur News : तिलारी घाट 31 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद; 'या' पर्यायी मार्गाने वाहतूक करता येणार
तिलारी घाट 31 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद; 'या' पर्यायी मार्गाने वाहतूक करता येणार
NEET Exam : NEET समुपदेशन रोखण्यास सुप्रीम कोर्टाचा पुन्हा नकार; परीक्षा रद्द झाल्यास समुपदेशनही रद्द, न्यायालयाची भूमिका
NEET समुपदेशन रोखण्यास सुप्रीम कोर्टाचा पुन्हा नकार; परीक्षा रद्द झाल्यास समुपदेशनही रद्द, न्यायालयाची भूमिका
''काहीही करा जमीन विकू नका''; शरद पवारांचा गावकऱ्यांना मोलाचा सल्ला, मोदींसह अजित दादांवर शाब्दीक हल्ला
''काहीही करा जमीन विकू नका''; शरद पवारांचा गावकऱ्यांना मोलाचा सल्ला, मोदींसह अजित दादांवर शाब्दीक हल्ला
Girish Mahajan : 'एवढा उन्माद करू नका, मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही'; गिरीश महाजनांचा ठाकरे-राऊतांना इशारा
'एवढा उन्माद करू नका, मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही'; गिरीश महाजनांचा ठाकरे-राऊतांना इशारा
Rahul Gandhi : मोदींनी युक्रेन, गाझामधील युद्ध थांबवल्याचे म्हटलं जातं, पण देशात पेपर लीक थांबवता येईनात; राहुल गांधींचा कडाडून प्रहार
मोदींनी युक्रेन, गाझामधील युद्ध थांबवल्याचे म्हटलं जातं, पण देशात पेपर लीक थांबवता येईनात; राहुल गांधींचा कडाडून प्रहार
रवींद्र वायकर जिंकले, गजानन कीर्तीकरांचा पुत्र अमोल अन् ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना मोलाचा सल्ला

मोठी बातमी : बबनराव घोलपांचा राज ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न, मनसे अध्यक्षांचे मात्र दुर्लक्ष, नेमकं काय घडलं?

Embed widget