एक्स्प्लोर
Gautami Deshpande : लग्नाचा पहिला वाढदिवस; गौतमी-स्वानंदचे खास क्षण,पाहा फोटो
Gautami Deshpande : अभिनेत्री गौतमी देशपांडेने तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला स्वानंद सोबतचे काही खास क्षण साजरे केले आहेत.
Gautami Deshpande
1/8

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने वर्षभरापूर्वी स्वानंद तेंडूलकरसोबत लग्नगाठ बांधली.
2/8

नुकतच स्वानंद आणि गौतमीने त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.
Published at : 28 Dec 2024 09:46 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
निवडणूक
भारत























