एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Namrita Malla : कोण आहे ही सुंदरा?... जिच्या ग्लॅमरचा सोशल मीडियावर कल्ला
Namrita Malla Photos : अभिनेत्री नम्रता मल्ला इंस्टाग्रामवर सतत तिचे हॉट फोटो शेअर करत असते.
![Namrita Malla Photos : अभिनेत्री नम्रता मल्ला इंस्टाग्रामवर सतत तिचे हॉट फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/bb24f205f8c1fde56c89ab5cc6708c771679212196973322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Namrata Malla Hot Photos | Bhojpuri Actress
1/10
![भोजपुरी अभिनेत्री अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना स्टाईल आणि हॉटनेसच्या बाबतीत टक्कर देताना दिसतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/a1d87289186e17afa508b2410db8d8a334a06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी अभिनेत्री अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना स्टाईल आणि हॉटनेसच्या बाबतीत टक्कर देताना दिसतात.
2/10
![भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला नव्या फोटोंमध्ये हॉट-हॉट लूक शेअर केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/d054a2d5ab696e70a8776d00f38b28c33d842.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला नव्या फोटोंमध्ये हॉट-हॉट लूक शेअर केला आहे.
3/10
![भोजपुरी अभिनेत्री अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना स्टाईल आणि हॉटनेसच्या बाबतीत टक्कर देताना दिसतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/86942f4eb6702d2f2e94679c74d14e5e72118.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी अभिनेत्री अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना स्टाईल आणि हॉटनेसच्या बाबतीत टक्कर देताना दिसतात.
4/10
![अभिनेत्री नम्रता मल्लाने अनेक म्युझिक व्हिडीओ आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/22c12db51f7b940b181534e31e5884d999f71.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री नम्रता मल्लाने अनेक म्युझिक व्हिडीओ आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
5/10
![नम्रताच्या टोन्ड फिगरवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/7eb932e2b210581bde14210d82df80c58aa18.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नम्रताच्या टोन्ड फिगरवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
6/10
![अभिनेत्री नम्रता मल्ला ही तिच्या ग्लॅमरस अदा आणि स्टायलिश अंदाजाने भल्याभल्या बॉलिवूड अभिनेत्रींना मात देते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/8098ab095c631e85f5cdbbec10b2c4db1b6f4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री नम्रता मल्ला ही तिच्या ग्लॅमरस अदा आणि स्टायलिश अंदाजाने भल्याभल्या बॉलिवूड अभिनेत्रींना मात देते.
7/10
![नम्रता मल्लाने हरियाणवी 'अल्बम राजा जी'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/2955a3ae14c7bb2ed6f9373e492de98879a40.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नम्रता मल्लाने हरियाणवी 'अल्बम राजा जी'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली.
8/10
![त्यानंतर नम्रता मल्लाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला. सध्या नम्रता मल्ला भोजपुरी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/41c545346d6506985eec33da2817304a9b65c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर नम्रता मल्लाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला. सध्या नम्रता मल्ला भोजपुरी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
9/10
![भोजपुरी नम्रता मल्ला हिचा जन्म 31 ऑक्टोंबर 1989 रोजी झाला असून ती सध्या 33 वर्षांची आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/740974d416e3356fd992133367dfa943b3715.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी नम्रता मल्ला हिचा जन्म 31 ऑक्टोंबर 1989 रोजी झाला असून ती सध्या 33 वर्षांची आहे.
10/10
![नम्रता मल्ला फिटनेस फ्रिक आहे. ती आरोग्याची खूप काळजी घेते. तिच्या फोटोमधून हे दिसून येतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/3dec5b641647d3629b44312bb3ad93ea2f519.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नम्रता मल्ला फिटनेस फ्रिक आहे. ती आरोग्याची खूप काळजी घेते. तिच्या फोटोमधून हे दिसून येतं.
Published at : 19 Mar 2023 01:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)