एक्स्प्लोर
Arjun Kapoor: अर्जुन कपूरला आहे 'हा' आजार, मलायकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तो डिप्रेशनमध्ये होता का? जाणून घ्या!
अर्जुन कपूरने नुकताच एका आजाराबद्दल खुलासा केला आहे. गेल्या वर्षी तो डिप्रेशनमध्ये गेल्याचेही सांगितले. यानंतर त्याला थेरपीचीही मदत घ्यावी लागली.
अर्जुन कपूर
1/12

अर्जुन कपूरने 'सिंघम अगेन'मध्ये खलनायक डेंजर लंकेची भूमिका साकारली आहे. त्याचं खूप कौतुकही होत आहे.
2/12

बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. अशा परिस्थितीत अर्जुन कपूरने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला.
Published at : 08 Nov 2024 12:51 PM (IST)
आणखी पाहा























