एक्स्प्लोर
In Pics | Mom To Be...अभिनेत्री लिसा हेडनचं बेबी शॉवर; मैत्रिणींकडून खास सरप्राईज
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/203687f4c94701bdfec3922e1670c1f0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Lisa Haydon
1/10
![अभिनेत्री आणि मॉडेल लिसा हेडन लवकरच तिसऱ्यांदा आई होणार आहे. [pic credit: Instagram/Lisa Haydon]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/ade487ef18ab1f12e7c7e6e4eacbfe360d473.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री आणि मॉडेल लिसा हेडन लवकरच तिसऱ्यांदा आई होणार आहे. [pic credit: Instagram/Lisa Haydon]
2/10
![लिसाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मैत्रिणींसोबत साजरा केलेल्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. [pic credit: Instagram/Lisa Haydon]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/4fa1163c404298e049dc270e6e02caf812232.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लिसाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मैत्रिणींसोबत साजरा केलेल्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. [pic credit: Instagram/Lisa Haydon]
3/10
![लिसा हेडनने तिच्या मैत्रिणींसोबत या बेबी शॉवर पार्टीत चांगलीच धमाल केल्याचं या फोटोत पाहायला मिळत आहे. [pic credit: Instagram/Lisa Haydon]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/45326de02153e30f58cef5d323252ccdd3f74.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लिसा हेडनने तिच्या मैत्रिणींसोबत या बेबी शॉवर पार्टीत चांगलीच धमाल केल्याचं या फोटोत पाहायला मिळत आहे. [pic credit: Instagram/Lisa Haydon]
4/10
![मैत्रिणींनी लिसाला सरप्राईझ दिलं आहे. मैत्रिणींनी मिळून बेबी शॉवरसाठी ही सजावट केली होती. [pic credit: Instagram/Lisa Haydon]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/6e674676f083a8e58430ec8e8c889dd21671e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मैत्रिणींनी लिसाला सरप्राईझ दिलं आहे. मैत्रिणींनी मिळून बेबी शॉवरसाठी ही सजावट केली होती. [pic credit: Instagram/Lisa Haydon]
5/10
![या बेबी शॉवर पार्टीसाठी खास ड्रेस कोड ठेवण्यात आला होता. लिसासह तिच्या सर्व मैत्रिणींनी पांढऱ्या रंगाचे ड्रेस परिधान केले आहेत. [pic credit: Instagram/Lisa Haydon]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/411855a3180bad0390856395ed26fdb0c7ced.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या बेबी शॉवर पार्टीसाठी खास ड्रेस कोड ठेवण्यात आला होता. लिसासह तिच्या सर्व मैत्रिणींनी पांढऱ्या रंगाचे ड्रेस परिधान केले आहेत. [pic credit: Instagram/Lisa Haydon]
6/10
![लिसाच्या बेबी शॉवरसाठी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. लिसा फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. [pic credit: Instagram/Lisa Haydon]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/b88448fd508fcdc246339788ca8c16ab0b3dc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लिसाच्या बेबी शॉवरसाठी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. लिसा फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. [pic credit: Instagram/Lisa Haydon]
7/10
![लिसाच्या हातात वाईनचा ग्लास आहे. मात्र फोटो काढत असताना मी वाईनचं सेवन केलेलं नाही, असे कॅप्शनमध्ये म्हणाली आहे. [pic credit: Instagram/Lisa Haydon]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/7b160f414c0097db4193d7fd6ae9644ef8087.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लिसाच्या हातात वाईनचा ग्लास आहे. मात्र फोटो काढत असताना मी वाईनचं सेवन केलेलं नाही, असे कॅप्शनमध्ये म्हणाली आहे. [pic credit: Instagram/Lisa Haydon]
8/10
![चाहत्यांनी तिच्या या फोटोला चांगला प्रतिसाद देत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. [pic credit: Instagram/Lisa Haydon]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/1e58aa896bdcad2155214d13568d413b09022.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांनी तिच्या या फोटोला चांगला प्रतिसाद देत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. [pic credit: Instagram/Lisa Haydon]
9/10
![लिसा हेडनने आएशा, क्वीन, रास्कल्स, संता बंता प्रायव्हेट लिमिटेड, हाऊसफूल 3 आणि ऐ दिल हे मुश्किल या सिनेमात काम केलं आहे. [pic credit: Instagram/Lisa Haydon]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/862aa6e98b21a2394a7bc053b31506a967bc9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लिसा हेडनने आएशा, क्वीन, रास्कल्स, संता बंता प्रायव्हेट लिमिटेड, हाऊसफूल 3 आणि ऐ दिल हे मुश्किल या सिनेमात काम केलं आहे. [pic credit: Instagram/Lisa Haydon]
10/10
![ऑक्टोबर 2016 मध्ये लिसा हेडनने बॉयफ्रेण्ड डिनो लालवानीसोबत लगीनगाठ बांधली होती. [pic credit: Instagram/Lisa Haydon]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/f8ff1d7e42219ae99ef41109377e75796f61a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑक्टोबर 2016 मध्ये लिसा हेडनने बॉयफ्रेण्ड डिनो लालवानीसोबत लगीनगाठ बांधली होती. [pic credit: Instagram/Lisa Haydon]
Published at : 17 Jun 2021 07:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)