एक्स्प्लोर
'साथ निभाना साथिया' मधील कोकिला मोदी अजूनही गोपी बहूपेक्षा जास्त सुंदर दिसते! पहा तिचे हे सुंदर फोटो...
Entertainment: "साथ निभाना साथिया" मध्ये कोकिला मोदीची भूमिका साकारून रुपल पटेल प्रचंड लोकप्रिय झाली. आजही लोक तिला तिच्या खऱ्या नावापेक्षा कोकिला मोदी या नावाने जास्त ओळखतात.
साथ निभाना साथिय मधील कोकिला मोदी’ अजूनही दिसते सुंदर!
1/9

रुपल पटेल ही पडद्यावरील सर्वात लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक मानली जाते. आजही तिचे साथ निभाना साथियामधील संवादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
2/9

चाहते अनेकदा कोकिलाबेन उर्फ रुपल पटेल यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. या अभिनेत्रीने सात वर्षे साथ निभाना साथिया या शोमध्ये काम केले.
Published at : 14 Oct 2025 03:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक























