एक्स्प्लोर

Kolhapur Crime: कोल्हापुरात दारूला पैसे देत नाही म्हणून जन्मदात्या आईच्या डोक्यात मुलानंच घातला वरवंटा

कोल्हापुरातील साळुंखे पार्क परिसरात दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने आईचा वरवंट्याने डोक्यात प्रहार करून खून केला. सावित्रीबाई निकम यांच्या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Kolhapur News: कोल्हापुरात दारूसाठी पैसे देत नसल्याने जन्मदात्या आईच्या डोक्यात वरवंटा घालून निर्घृण खून केल्याची धकादायक घटना घडली. कोल्हापुरातील साळुंखे पार्क परिसरामध्ये ही घटना घडली. सावित्रीबाई अरुण निकम (वय 53) असं मृत महिलेचे नाव आहे. राजारामपुरी पोलिसांनी खून करणारा नराधम मुलगा विजय निकमला घटनास्थळावरून अटक केली आहे. आईचा खून केल्याने कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आईचा खून केल्याचे समजताच परिसरांनी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. खून झालेल्या ठिकाणी पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमकडून तपासणी आणि पंचनामा केला. डोक्यात वरंवटा घातल्याने सावित्रीबाई यांच्या मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. 

गंगावेशमध्ये बाजारात कार घुसली, एका महिलेचा मृत्यू

दुसरीकडे, काल (14 ऑक्टोबर)दिवाळी सणाच्या तोंडावर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी असतानाच कोल्हापुरात नेहमीच वर्दळ असणाऱ्या गंगावेश परिसरातील बाजारपेठेत वडाप वाहतूक करणारी कार घुसल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.  काल सकाळी साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. सुशीला कृष्णात पाटील (वय 53) असे दुर्दैवी मृत महिलेचं नाव आहे. गंभीर जखमी झाल्याने सुशीला पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.  गंगावेश परिसरात शाहू उद्यान परिसरात भाजी मडंईचा बाजार भरतो. ग्रामीण भागातून शेतकरी याठिकाणी भाजी विक्रीसाठी येत असतात. यामुळे परिसरात नेहमी वर्दळ असते. दरम्यानच दिवाळीचा सण तोंडावर असल्याने बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे. अशातच एक वडाप वाहतूक करणारी कार बाजारात घुसल्याने भीषण अपघात झाला. वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट बाजारात घुसली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Gokul Election: मग या संस्थांना त्रास का झाला? आत्ताच एकमेकांची डोकी फोडत आहेत, नंतर अवस्था काय होईल; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना खोचक टोला
मग या संस्थांना त्रास का झाला? आत्ताच एकमेकांची डोकी फोडत आहेत, नंतर अवस्था काय होईल; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना खोचक टोला
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Vantara on Madhuri Elephant : माधुरी पुन्हा कोल्हापुरात येणार! वनताराने सांगितलं पुढचं प्लॅनिंग; म्हणाले, आरोग्याची आणि देखभालीची जबाबदारी आमची...
माधुरी पुन्हा कोल्हापुरात येणार! वनताराने सांगितलं पुढचं प्लॅनिंग; म्हणाले, आरोग्याची आणि देखभालीची जबाबदारी आमची...

व्हिडीओ

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Home Loan: घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
Ravindra Chavan : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Embed widget