एक्स्प्लोर
Kareena Kapoor : करीना कपूरचा लेपर्ड प्रिंट लूक; फॅशन क्वीन पुन्हा चर्चेत!
करीना कपूरने ८ ऑक्टोबरला दिल्लीत लेपर्ड प्रिंटची सब्यसाची शिफॉन साडी परिधान करून सगळ्यांचे लक्ष वेधले. तिचा स्टाइलिश लूक, सुंदर मेकअप आणि अॅक्सेसरीजमुळे फॅशन प्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरला.
Kareena Kapoor
1/10

करीना कपूर खान ही लोकप्रिय भारतीय अभिनेत्री आहे, जिला सगळे "बेबो" म्हणूनही ओळखतात. तिचा जन्म 21 सप्टेंबर 1980 रोजी झाला.ती कपूर घराण्यातील आहे रणधीर कपूर आणि बबिता यांची मुलगी आणि करिश्मा कपूरची बहीण आहे.
2/10

करीनाने 2000 मध्ये 'रेफ्युजी' चित्रपटातून अभिनय सुरू केला. त्यानंतर ती 60 हून अधिक चित्रपटांत दिसली आहे. तिच्या सुंदर आणि वेगवेगळ्या भूमिकांमुळे ती खूप प्रसिद्ध झाली आहे.
Published at : 10 Oct 2025 04:50 PM (IST)
आणखी पाहा























