एक्स्प्लोर
Mahima Chaudhry : महिमा चौधरीची देतेय ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज!
(photo:mahimachaudhry1/ig)
1/6

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीचा (Mahima Chaudhry) चाहता वर्ग मोठा आहे. परदेस या चित्रपटामुळे महिमाला विशेष लोकप्रियता मिळाली. महिमा ही गेल्या काही वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. (photo:mahimachaudhry1/ig)
2/6

ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी नुकताच महिमाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये महिमानं सांगितलं आहे की, ती कॅन्सरला झुंज देत आहे. (photo:mahimachaudhry1/ig)
Published at : 09 Jun 2022 04:24 PM (IST)
आणखी पाहा























