एक्स्प्लोर

तब्बल 13 वर्षांनंतर अभिजीत सावंतचा प्लेबॅक सिंगर म्हणून कमबॅक; ‘सर सुखाची श्रावणी’नंतर 'हे' खास गाणं रिलीज

हे गाणं प्रदर्शित होताच चाहत्यांनीही त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. अभिजीत सावंतचा खास अंदाज आणि त्याचा दमदार आवाज पुन्हा एकदा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार, यात शंका नाही. 

Abhijeet Sawant:मराठी संगीतविश्वात आपला वेगळा ठसा उमटवणारा गायक अभिजित सावंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘इंडियन आयडॉल’मधून घराघरात पोहोचलेला आणि 2025 मध्ये ट्रेंड सेटर ठरलेला हा गायक आता तब्बल 13 वर्षांनंतर मराठी चित्रपटासाठी खास गाणं घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. आगामी ‘सखे गं साजणी’ या मराठी चित्रपटासाठी अभिजीतने टायटल ट्रॅक गायलं असून हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. (Marathi Song)

दरम्यान, हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित होताच चाहत्यांनीही त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. अभिजीत सावंतचा खास अंदाज आणि त्याचा दमदार आवाज पुन्हा एकदा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार, यात शंका नाही. 

'सर सुखाची श्रावणी' नंतर अभिजितचं नवं गाणं (Abhijeet Sawant)

अभिजीत सावंतच्या आवाजातील ‘सखे गं साजणी’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे या गाण्यात अभिजीतची एक झलकही पाहायला मिळत आहे. त्यामुळे गाण्याबरोबरच त्याचा छोटासा अभिनयही प्रेक्षकांच्या नजरेत भरत आहे. या गाण्याबद्दल बोलताना अभिजीत म्हणाला,"चित्रपटासाठी गाणं करणं हे प्रत्येक गायकांच स्वप्नं असतं आणि अश्यातच ही संधी मला मिळाली याचा खूप आनंद आहे. "सखे गं साजणी" चित्रपटाचं टायटल ट्रॅक करायचं आहे हे समजलं तेव्हा पासून या गाण्याबद्दल मला सुद्धा उत्सुकता होती. गाणं गाऊन अभिनय करणं या दोन्ही गोष्टी या गाण्यात करायला मिळाल्या आहेत त्यामुळे हे गाणं अजून खास झालं आहे. प्रेक्षकांनी आजवर माझ्या प्रत्येक कलाकृतीला भरभरून प्रेम दिलं तेवढंच प्रेम प्रेक्षक या गाण्यासाठी देखील देतील अशी आशा आहे"

View this post on Instagram
 
अभिजीत सावंतने यापूर्वीही अनेक लोकप्रिय गाणी दिली आहेत. ‘सर सुखाची श्रावणी’, ‘चाल तुरू तुरू’ आणि ‘रुपेरी वाळूत’ यांसारख्या गाण्यांमधून त्याच्या आवाजाची जादू प्रेक्षकांनी अनुभवली आहे. त्यामुळे ‘सखे गं साजणी’ या नव्या गाण्यालाही प्रेक्षकांकडून तितकंच प्रेम मिळेल, अशी अपेक्षा अभिजीतने व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांत स्वतंत्र गाणी आणि लाईव्ह परफॉर्मन्समधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिजीत आता पुन्हा एकदा चित्रपटसंगीतात सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे ‘सखे गं साजणी’च्या टायटल ट्रॅकला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा:

मार्चमध्ये Entertainmentचा तडका! एकाचढ एक सिनेमांची मेजवानी, कोणता सिनेमा पाहाल?

महत्त्वाच्या बातम्या

Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
OTT trending Movie: OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
Sayaji Shinde On Omraje Nimbalkar: ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Embed widget