एक्स्प्लोर

Thaai Kizhavi Box Office Collection: 63 वर्षांच्या अभिनेत्रीनं हादरवलं Box Office; दहा दिवसांतच धुवांधार कमाई, मेकर्सना 363% जबरदस्त प्रॉफिट

Thaai Kizhavi Box Office Collection: साऊथचा सिनेमा 'थाई किझावी' आपल्या कमाईच्या जोरावर बॉक्स ऑफिसवरचे विक्रम एकापाठोपाठ एक करत मोडीत काढतोय. प्रेक्षकांना या सिनेमाची जणू भुरळ पडलीय. त्यामुळे जबरदस्त कमाई करुन हा सिनेमा 'ब्लॉकबस्टर' ठरला आहे. 

Thaai Kizhavi Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) एका सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिस (Box Office Collection) अक्षरशः हादरवून सोडलंय. पण, गंमत म्हणजे, हा सिनेमा कोणत्याही सुपरस्टारचा सिनेमा नाही. तर, साऊथ सिनेसृष्टीतला (South Industry) 63 वर्षांच्या ज्येष्ठ अभिनेत्रीचा सिनेमा आहे. साऊथ अभिनेत्री राधिका सरथकुमार (Radhika Sarathkumar) यांची प्रमुख भूमिका असलेला त्यांचा सिनेमा 'थाई किझावी' (Thai Kizhavi) नुकताच रिलीज झाला. रिलीज होताच या सिनेमानं जणू नोटा छापायलाच सुरुवात केलीय. रिलीजच्या 10 दिवसांतच या साऊथचा 'कॉमेडी-ड्रामा' (Comedy-Drama) असलेल्या सिनेमानं आपल्या जागतिक कमाईच्या (Worldwide Collections) बाबतीत एक जादुई टप्पा गाठला आहे. अगदी तुटपुंज्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या 'थाई किझावी' (Thaai Kizhavi) सिनेमानं आतापर्यंत अनेक दिग्गजांना आपल्यासमोर झुकायला भाग पाडलं आहे. 

साऊथचा सिनेमा 'थाई किझावी' आपल्या कमाईच्या जोरावर बॉक्स ऑफिसवरचे विक्रम एकापाठोपाठ एक करत मोडीत काढतोय. प्रेक्षकांना या सिनेमाची जणू भुरळ पडलीय. त्यामुळे जबरदस्त कमाई करुन हा सिनेमा 'ब्लॉकबस्टर' ठरला आहे. 

'Sacnilk' च्या माहितीनुसार, या सिनेमानं जगभरात एकूण 51 कोटींची कमाई केली आहे. भारतात या सिनेमानं 41.70 कोटींचं एकूण (Gross) कलेक्शन केलं आहे, तर परदेशी बाजारपेठांमध्ये 9.30 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाची निव्वळ (Net) कमाई 35.40 कोटी रुपये इतकी झालेली. या सिनेमानं आपल्या निर्मात्यांना 363% इतका नफा मिळवून दिला आहे.

'Koimoi' च्या माहितीनुसार, हा सिनेमा 9 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. सर्वसाधारणपणे, एखादा चित्रपट आपल्या निर्मिती बजेटच्या दुप्पट कमाई करत असेल, तर त्याला 'हिट' मानलं जातं आणि जर या सिनेमानं बजेटच्या तीन ते चार पट कमाई केली असेल, तर त्याला 'सुपरहिट' मानलं जातं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sivakarthikeyan Productions (@skprodoffl)

Thai Kizhavi बॉक्स ऑफिस कलेक्शन किती? 

'थाई किझावी' सिनेमानं पहिल्याच दिवशी 80 लाख कमावले. दुसऱ्या दिवशी, 4.75 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी, 4.80 कोटी कमावले. चौथ्या दिवशी, चित्रपटानं 2.5 कोटी जमा केले. पाचव्या दिवशी, या सिनेमानं 4 कोटी कमावले. सहाव्या दिवशी, 3.50 कोटींची कमाई केली. सातव्या दिवशी, 2.75 कोटी कमावले. आठव्या दिवशी, त्यानं 2.70 कोटी कमावले. नवव्या दिवशी, चित्रपटानं 3.75 कोटी जमा केले आणि दहाव्या दिवशी, त्यानं 3.30 कोटी कमावले होते.

सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास, हा एक कॉमेडी-ड्रामा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन शिवकुमार मुरुगेसन यांनी केलंय. हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती 'पॅशन स्टुडिओज' आणि 'शिवकार्तिकेयन प्रॉडक्शन्स' या बॅनर्सखाली करण्यात आली आहे. या सिनेमात राधिका सरथकुमार यांनी मुख्य भूमिका साकारली असून, आपल्या दमदार अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांना प्रभावित केलं. याव्यतिरिक्त, सिनेमात सिंगमपुली, अरुलदॉस, मुनीशकांत, बाला सरवणन आणि इलावरसू यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.

सिनेमाची कथा काय? 

'थाई किझावी' सिनेमा 27 फेब्रुवारी 2026 रोजी रिलीज झालेला. फिल्मच्या कहाणीबाबत बोलायचं झालं तर, हा सिनेमा कडुपट्टी गावात राहणारी स्थानिक सावकार पावुनुथाई सध्या मृत्यूशय्येवर आहे. तिची प्रकृती खालावत चालली आहे. तिची मालमत्ता बळकावता यावी या उद्देशानं, तिची तिनही मुलं तिला कोणत्याही मार्गानं जिवंत ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dhurandhar 2 Pre Sale Movie Premiere Record: रिलीजपूर्वीच 'धुरंधर 2'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये मारली बाजी, दिग्गजांनाही नमवलं

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Toxic Fame Actor Yash: 14 मिलियनहून अधिक फॉलोअर्स, 'टॉक्सिक' फेम यश एकाच व्यक्तीला करतो फॉलो; इंटीमेट सीन व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण, 'ती' एकमेव व्यक्ती कोण? 
14 मिलियनहून अधिक फॉलोअर्स, 'टॉक्सिक' फेम यश एकाच व्यक्तीला करतो फॉलो; इंटीमेट सीन व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण, 'ती' एकमेव व्यक्ती कोण? 
Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Embed widget