एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2021: तैमुरसह अनेक कलाकारांच्या मुलांनी केली बाप्पाची पूजा, पाहा फोटो
Feature_Photo
1/7

राज्यभरात गणरायाचं आगमन झाले आहे. कोविडच्या सावटाखाली अनेक ठिकाणी साधेपणाने उत्सव साजरा होत असून लोकांचा उत्साह शिगेला पोहचलाय.
2/7

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. तिने पती सैफ अली खान आणि मुलगा तैमुरसोबत बाप्पाची पूजा केली.
3/7

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घरचया गणपतीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शिल्पा आपल्या मुलांसोबत घरच्या गणपतीसमोर बसली आहे.
4/7

निल नितीन मुकेशच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले असून त्याने पारंपारिक वेशभूषेतील आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
5/7

महाराष्ट्राच्या लाडका रितेश देशमुखच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. त्याने आपल्या दोन मुलांचे मत्र पठण करतानाचे फोटो शेअर केले आहे.
6/7

सोहा अली खानने देखील आपल्या लाडक्या लेकीसोबतचा बाप्पाचा फोटो शेअर केला आहे.
7/7

नेहा धुपीयाने देखील आपल्या मुलीचा बाप्पासह एक फोटो शेअर केला आहे.
Published at : 10 Sep 2021 10:19 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
















