एक्स्प्लोर
Kachcha Badam Girl : पैशासाठी रशियन मुलासोबत पार्टी, नॅशनल टीव्हीवर प्रेमाची कबुली, 'कच्चा बदाम' फेम गर्लची वादग्रस्त कहाणी
Kacha Badam famed Anjali Arora : 'कच्चा बदाम' गाण्यामुळे व्हायरल गर्ल अंजली अरोरा या गाण्याने खूप लोकप्रिय झाली.
![Kacha Badam famed Anjali Arora : 'कच्चा बदाम' गाण्यामुळे व्हायरल गर्ल अंजली अरोरा या गाण्याने खूप लोकप्रिय झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/cef5c2dd5799128684aac888afa27bf21686551513533322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kacha Badam famed Anjali Arora in Bigg Boss OTT
1/10
!['कच्चा बदाम' फेम अंजली अरोरा लवकरच सलमान खानच्या ओटीटी शोमध्येही दिसणार असल्याची सध्या चर्चा रंगली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/9c25f4e9863dc3450fdf5d6ef2aa4f07d5881.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कच्चा बदाम' फेम अंजली अरोरा लवकरच सलमान खानच्या ओटीटी शोमध्येही दिसणार असल्याची सध्या चर्चा रंगली आहे.
2/10
![बोल्ड आणि ब्युटीफुल अंजली अरोरा कंगना राणौतच्या 'लॉकअप' शोमध्ये दिसली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/429943543348060ea93bdb7ccf3393a723816.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बोल्ड आणि ब्युटीफुल अंजली अरोरा कंगना राणौतच्या 'लॉकअप' शोमध्ये दिसली होती.
3/10
![दरम्यान, आता अशी बातमी समोर येत आहे की, अंजली लवकरच सलमान खानच्या ओटीटी शो बिग बॉस 2 शोमध्ये देखील दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/53bd3e4a3cc4254c6066c6883d6e1d0877be1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, आता अशी बातमी समोर येत आहे की, अंजली लवकरच सलमान खानच्या ओटीटी शो बिग बॉस 2 शोमध्ये देखील दिसणार आहे.
4/10
![कंगनाच्या शोमध्ये कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन अंजली अरोरानेही खूप ड्रामा केला होता. यामुळे ती OTT बिग बॉस 2 मध्ये आली तर मनोरंजनाचा डबल धमाका होण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/c6cb14ae5c5675933b2887451f6a63c0ec46b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंगनाच्या शोमध्ये कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन अंजली अरोरानेही खूप ड्रामा केला होता. यामुळे ती OTT बिग बॉस 2 मध्ये आली तर मनोरंजनाचा डबल धमाका होण्याची शक्यता आहे.
5/10
![कंगनाच्या 'लॉकअप' शोमध्ये अंजली अरोराने सांगितलं होतं की ती मुनावर फारुकीच्या प्रेमात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/5307cee96b34276d58ad642b7406dad82e77a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंगनाच्या 'लॉकअप' शोमध्ये अंजली अरोराने सांगितलं होतं की ती मुनावर फारुकीच्या प्रेमात आहे.
6/10
![कच्चा बादाम फेम अंजली अनेक कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/32f549e4ae85a5036deb2347d58ebb503853e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कच्चा बादाम फेम अंजली अनेक कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत आली होती.
7/10
![यातील एक म्हणजे अंजली पैशासाठी एका रशियन तरुणासोबत रशियन मुलासोबत पार्टी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/4c12c4bb53c498de080fb9124153b8d036a32.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यातील एक म्हणजे अंजली पैशासाठी एका रशियन तरुणासोबत रशियन मुलासोबत पार्टी केली होती.
8/10
![अंजलीने स्वतः याचं गौप्यस्फोट केला होता आणि सांगितलं होतं की, 'या घटनेबद्दल कोणालाच माहिती नाही, माझ्या आई-वडिलांची यावर काय प्रतिक्रिया असेल हे माहित नाही. माझ्या मित्रमैत्रिणींनाही याबाबतची माहिती नाही.'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/68fd5ba6b7e04d20fe22ea5bab1d950a409ba.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंजलीने स्वतः याचं गौप्यस्फोट केला होता आणि सांगितलं होतं की, 'या घटनेबद्दल कोणालाच माहिती नाही, माझ्या आई-वडिलांची यावर काय प्रतिक्रिया असेल हे माहित नाही. माझ्या मित्रमैत्रिणींनाही याबाबतची माहिती नाही.'
9/10
![अंजलीने सांगितलं होतं की, ''मी रशियाला गेलो होतो. डिसेंबर महिना होता. तेव्हा मी सिंगल होते. माझ्या हॉटेलच्या रिसेप्शनिस्ट मला आवडला. रिसेप्शनिस्टने मला पार्टीसाठी ऑफर दिली होती. मी त्याच्याकडून 5000 रूबल घेतले आणि आम्ही पार्टी केली.'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/6857628123626616cf727db951fada18e6ae5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंजलीने सांगितलं होतं की, ''मी रशियाला गेलो होतो. डिसेंबर महिना होता. तेव्हा मी सिंगल होते. माझ्या हॉटेलच्या रिसेप्शनिस्ट मला आवडला. रिसेप्शनिस्टने मला पार्टीसाठी ऑफर दिली होती. मी त्याच्याकडून 5000 रूबल घेतले आणि आम्ही पार्टी केली.'
10/10
![आता अंजली अरोरा सलमान खानच्या ओटीटी शोमध्ये स्वतःशी संबंधित आणखी कोणते नवे खुलासे करते, हे जाणून घेणं खूप मनोरंजक असेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/cd7c1c28b60adbc6d505826ae6390c16e7a65.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता अंजली अरोरा सलमान खानच्या ओटीटी शोमध्ये स्वतःशी संबंधित आणखी कोणते नवे खुलासे करते, हे जाणून घेणं खूप मनोरंजक असेल.
Published at : 12 Jun 2023 12:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)