एक्स्प्लोर
Johnny Lever Birthday : कॉमेडीचे बादशाह जॉनी लिव्हर यांचा संघर्षातून सुरु झालेला रंजक प्रवास
जॉनी लिव्हर
1/10

जॉनी लिव्हर यांचा जन्म तेलुगू ख्रिश्चन कुटुंबात झाला. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ते हिंदुस्थान लिव्हर लिमिटेडमध्ये नोकरी करत होते. कंपनीत काही सिनिअर्सची मिमिक्री करुन सहकाऱ्यांना पोटात दुखेपर्यंत हसवण्याचं काम जॉनी अधून-मधून करत होते.(photo courtesy : @iam_johnylever instagram)
2/10

अन्य कलाकारांप्रमाणेच जॉनी लिव्हर यांनीही त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागला. मिमिक्री हे अस्त्र असलेला विनोदाचा हा हिरा शोधला तो सुनील दत्त यांनी. एका स्टेज शोदरम्यान जॉनी लिव्हरच्या मिमिक्री स्टाईलने अभिनेते सुनील दत्त यांना प्रभावित केलं. (photo courtesy : @iam_johnylever instagram)
Published at : 14 Aug 2021 09:51 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















