एक्स्प्लोर

फोन वापरताना प्रसिद्ध TV अभिनेत्री खड्ड्यात पडली, चिखलानं माखली; व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

TV actress Rutuja Sawant is trending: मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे दोन व्हिडिओ ऋतुजा सावंतने सोशल मीडियात शेअर केले आहे.

Rutuja Sawant viral BTS video: टीव्ही अभिनेत्री ऋतुजा सावंत (Rutuja Sawant) सध्या तिचा नवीन शो 'दो दुनिया एक दिल'मुळे चर्चेत आहे.  या शोमध्ये अभिनेत्री  एक अनोखी आणि आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसत आहे.  या मालिकेमुळे ती चाहत्यांमध्ये प्रकाशझोतात आली आहे. अशातच तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून तिनं दाखवले की, एका कलाकाराला आपली भूमिका साकारण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते,  याबद्दल माहिती दिली.  अलिकडेच, कलर्स टीव्हीवरील 'दो दुनिया एक दिल' या शोमधील ऋतुजा सावंत हिचे पडद्यामागील दोन व्हिडिओ समोर आले आहेत.  सध्या तिचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

ऋतुजा सावंतचे दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये, ऋतुजा सावंत साडीमध्ये दिसते.  ती रस्त्यावरुन चालत असताना स्वत:चे व्हिडिओ शूट करते. दरम्यान, व्हिडिओ शूट करत असताना तिचा तोल जातो आणि ती अचानक खड्ड्यात जाऊन पडते.  तर, दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती चिखलाने माखलेल्या अवस्थेत खुर्चीवर पोज देताना दिसत आहे. या व्हिडिओतून हे स्पष्ट होते की,  लहान दृष्याचे चित्रीकरण करण्यासाठी किती मेहनत आणि तयारी करावी लागते, हे दिसून येते.  

पडद्यावर हा सीन आपल्याला काही सेकंद दिसत असले तरी, यामागे संपूर्ण टीमची खास मेहनत असते. एक सीन पूर्ण करण्यासाठी टीम आणि कलाकार प्रचंड मेहनत घेतात, हे या व्हिडिओतून स्पष्ट होते.  सध्या तिनं शेअर केलेले दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकरी तसेच चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Soapbox 🧿🔱🧿 (@soapboxprelations)

'मेहंदी है रचने वाली', या मालिकेतून ऋतुजा सावंतला विशेष ओळख मिळाली. या मालिकेला तसेच तिने सादर केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तिने अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले आहे.  हळूहळू तिनं टीव्ही इंडस्ट्रीत  स्वत:ची ओळख निर्माण केली. अभिनयाव्यतिरिक्त ऋतुजा साधी राहणीमान आणि कठोर परिश्रमासाठी ओळखली जाते.  दरम्यान, अभिनेत्री आता 'दो दुनिया एक दिल' या नवीन शोमध्ये  एक वेगळी भूमिका साकारताना दिसत आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ; अटकेची टांगती तलवार, पोलिसांना पासपोर्ट जप्त करण्याची मागणी, कारण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Welcome to the jungle box office collection: 'वेलकम टू द जंगल'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, बजेट वसूल कमाई, 14 दिवसांत किती कोटींचा आकडा गाठला?
'वेलकम टू द जंगल'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, बजेट वसूल कमाई, 14 दिवसांत किती कोटींचा आकडा गाठला?
Bigg Boss Actress Angry Reaction on CM Devendra Fadanvis:'आधी आम्ही झुरळं होतो, आता भाड्याचे टट्टू..'; 'बिग बॉस'फेम अभिनेत्रीची मुख्यमंत्री फडणवीसांवर संतप्त प्रतिक्रिया..
'आधी आम्ही झुरळं होतो, आता भाड्याचे टट्टू..'; 'बिग बॉस'फेम अभिनेत्रीची मुख्यमंत्री फडणवीसांवर संतप्त प्रतिक्रिया..
NCP Leader on Tukaram Mundhe: हिंदी, मराठी मालिका अन् चित्रपटांच्या सेटवर निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते, राष्ट्रवादीच्या नेत्याची तुकाराम मुंढेंकडे पत्राद्वारे तक्रार
हिंदी, मराठी मालिका अन् चित्रपटांच्या सेटवर निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते, राष्ट्रवादीच्या नेत्याची तुकाराम मुंढेंकडे पत्राद्वारे तक्रार
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
Nashik Crime News: शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Chanakya Niti: तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
Embed widget