एक्स्प्लोर

घरात मृतदेह आढळला अन् महाराष्ट्र हादरला; रिल स्टार अरुण तुपे नेमका कोण ? त्याला कसला त्रास होता?

Arun Tupe Instagram reels creator passes away: मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अरुण तुपे याचं निधन. नेटकऱ्यांकडून श्रध्दांजली.

Arun Tupe Instagram reels creator passes away: मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अरुण तुपे याचं निधन. नेटकऱ्यांकडून श्रध्दांजली.

Marathi Influencer Arun Tupe

1/8
लोकप्रिय मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अरुण तुपेचं निधन झालं आणि इंटरनेटवर अक्षरश:खळबळ उडाली.  त्याचा मृतदेह छत्रपती संभाजी नगरमधील बालाजी नगर येथील राहत्या घरात आढळला.
लोकप्रिय मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अरुण तुपेचं निधन झालं आणि इंटरनेटवर अक्षरश:खळबळ उडाली. त्याचा मृतदेह छत्रपती संभाजी नगरमधील बालाजी नगर येथील राहत्या घरात आढळला.
2/8
प्रदमेश कदमच्या निधनानंतर अरुण तुपेच्या निधनाच्या वृत्तामुळे नेटकऱ्यांना धक्का बसला. त्याचा राहत्या घरात मृतदेह आढळल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

3/8
मिळालेल्या माहितीनुसार,  अरुण तुपेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.  शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण तुपेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.
4/8
'kon_aruntupe' या इन्स्टाग्राम हँडल अंतर्गत तो कंटेट तयार करत होता.  त्याचे रिल्स सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले होते.  कॉमेडी तसेच सामाजिक संदेश देणारे व्हिडिओ तो तयार करुन शेअर करत होता. गंभीर विषय असणाऱ्या कंटेटला नेटकऱ्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत होता.

5/8
अरुण  तुपेचे इन्स्टाग्रामवर साधारण 185,000 फॉलोअर्स आहेत.  तो आपल्या Collaborationsचेही व्हिडिओ शेअर करुन प्रॉडक्टबाबत माहिती देत होता.
अरुण तुपेचे इन्स्टाग्रामवर साधारण 185,000 फॉलोअर्स आहेत. तो आपल्या Collaborationsचेही व्हिडिओ शेअर करुन प्रॉडक्टबाबत माहिती देत होता.
6/8
तुपे याने मृत्यूच्या एक दिवस आधी एक व्हिडिओ शेअर केला होता.  रिल शुटर नावाने त्याने व्हिडिओ शेअर केला होता. नेटकरी तसेच चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर श्रध्दांजली वाहिली आहे.
तुपे याने मृत्यूच्या एक दिवस आधी एक व्हिडिओ शेअर केला होता. रिल शुटर नावाने त्याने व्हिडिओ शेअर केला होता. नेटकरी तसेच चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर श्रध्दांजली वाहिली आहे.
7/8
मिळालेल्या माहितीनुसार, अरुणला अपस्मारचा  (फिट) प्रचंड त्रास असल्याची माहिती आहे. त्याचा मृत्यू कशामुळे झाला? याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुणला अपस्मारचा (फिट) प्रचंड त्रास असल्याची माहिती आहे. त्याचा मृत्यू कशामुळे झाला? याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर येईल.
8/8
अरुण तुपे  हा आजच्या पिढीला कनेक्ट होणारे व्हिडिओ शेअर करत होता. तो आपल्या  आईसोबतही व्हिडिओ शेअर करत  होता. इन्स्टाग्रामवर माय लेकाची जोडी फेमस होती.
अरुण तुपे हा आजच्या पिढीला कनेक्ट होणारे व्हिडिओ शेअर करत होता. तो आपल्या आईसोबतही व्हिडिओ शेअर करत होता. इन्स्टाग्रामवर माय लेकाची जोडी फेमस होती.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी,  एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget