एक्स्प्लोर

वहिणीबाईपेक्षा नणंदबाईंचाच तोरा; भावाच्या लग्नात सारा तेंडुलकरचा दिसला हटके अंदाज, Unseen PHOTOs

Sara Tendulkar family Wedding Photo Viral: अर्जुन तेंडुलकरच्या लग्न सोहळ्यात सारा तेंडुलकरचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.

Sara Tendulkar family Wedding Photo Viral: अर्जुन तेंडुलकरच्या लग्न सोहळ्यात सारा तेंडुलकरचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.

Sara Tendulkar family Wedding Photo Viral

1/8
क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जून तेंडुलकर याचं लग्न झालं. सानिया चंडोक हिच्यासोबत त्यानं साताजन्माच्या गाठी बांधल्या. या लग्न सोहळ्यात तेंडुलकर फॅमिली सुरेख दिसत होती. मात्र, या लग्न सोहळ्यातील लाईमलाईट सारा तेंडुलकर ठरली.

2/8
सारा तेंडुलकरनं नुकतंच अर्जूनच्या लग्नापूर्वीच्या समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.  तिनं लग्नापूर्वीच्या विधींमध्ये रंगीबेरंगी लेहेंगा परिधान केला होता.  देसी लूकमध्ये सारा खुप सुंदर दिसत होती. साराने आपल्या गुजराती स्टाईल लेहेंग्यातील फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत.

3/8
साराने आपल्या भावाच्या संगीत फंक्शनमध्ये अर्पिता मेहता कस्टम मल्टीकलर लेहेंगा परिधान केला होता. मल्टीकलर लेहेंग्यामध्ये सारा सुरेख दिसत होते. तिच्या लेहेंग्यामध्ये निळा, गुलाबी,  पिवळा,  नारंगी आणि सोनेरी अशा रंगांचा समावेश होता.

4/8
लेहेंग्याच्या लोअर सेक्शनमध्ये एम्ब्रॉयडरी वर्क होते. यामुळे लेहेंग्याला हेवी लूक मिळत होता.  रंगीबेरंगी फुलांच्या पॅटर्नला जोडलेले आरसे सुंदर दिसत होते. तसेच लेहेंग्याचा बॉर्डर देखील उठून दिसत होता.
लेहेंग्याच्या लोअर सेक्शनमध्ये एम्ब्रॉयडरी वर्क होते. यामुळे लेहेंग्याला हेवी लूक मिळत होता. रंगीबेरंगी फुलांच्या पॅटर्नला जोडलेले आरसे सुंदर दिसत होते. तसेच लेहेंग्याचा बॉर्डर देखील उठून दिसत होता.
5/8
साराने कॉन्ट्रास्ट म्हणून नारंगी रंगाचा ब्लाउज परिधान केला होता.  हाफ स्लीव्जवर देखील मिरर वर्क होते.  मिरर वर्कसह केलेल्या डिटेलिंगमुळे या ब्लाउजला गुजराती टच मिळत होता.
साराने कॉन्ट्रास्ट म्हणून नारंगी रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. हाफ स्लीव्जवर देखील मिरर वर्क होते. मिरर वर्कसह केलेल्या डिटेलिंगमुळे या ब्लाउजला गुजराती टच मिळत होता.
6/8
साराने या ड्रेसवर लेअर्ड नेकलेस, चेन इअररिंग्ज घातली होती.   तिनं लेहेंग्याला मॅच  होतील असे बांगड्या देखील घातले होते.
साराने या ड्रेसवर लेअर्ड नेकलेस, चेन इअररिंग्ज घातली होती. तिनं लेहेंग्याला मॅच होतील असे बांगड्या देखील घातले होते.
7/8
साराने भावाच्या संगीत फंक्शनमध्ये डान्स देखील केला होता. डान्स करतानाचे फोटो साराने सोशल मीडियात शेअर केले आहेत. साराने आपल्या संगीत फंक्शनमधील काही फोटो शेअर केले आहेत.
साराने भावाच्या संगीत फंक्शनमध्ये डान्स देखील केला होता. डान्स करतानाचे फोटो साराने सोशल मीडियात शेअर केले आहेत. साराने आपल्या संगीत फंक्शनमधील काही फोटो शेअर केले आहेत.
8/8
यावेळी सारा वहिनी सानिया चंडोकला मिठी मारतानाही दिसली. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
यावेळी सारा वहिनी सानिया चंडोकला मिठी मारतानाही दिसली. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date: 4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget