एक्स्प्लोर

Wedding: व्हीजे-अभिनेता सायरस साहुकरने अलिबागमध्ये केलं लग्न; पाहा फोटो!

curus wedding

1/7
होस्ट, व्हीजे आणि अभिनेता सायरस साहुकरने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण वैशाली मल्हारासोबत लग्नगाठ बांधली आहे.

2/7
सायरस आणि वैशाली गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

3/7
दोघांच्या लग्नाला फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

4/7
सायरस आणि वैशाली यांचा विवाह 15 एप्रिल रोजी अलिबाग येथे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत झाला.

5/7
श्रुती सेठ, मिनी माथूर, देवराज सन्याल, समीर कोचर आणि मनोरंजन विश्वातील अनेक स्टार्सनी लग्नाला हजेरी लावली होती. मित्रांनी त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये प्रत्येकजण खूप मजा करताना दिसत आहे.

6/7
लग्नाच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर सायरसने गुलाबी रंगाची पगडी आणि पांढरी शेरवानी घातली आहे. त्याचवेळी वैशालीने लाल रंगाचा लेहेंगा घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

7/7
सायरस साहुकरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो आजकाल अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या शो 'माइंड द मल्होत्रा'मध्ये मिनी माथुरसोबत दिसत आहे. सायरसने 1999 मध्ये MTV मधून आपल्या करिअरची सुरुवात केली.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget