एक्स्प्लोर
Sayali Sanjeev: मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवच्या बाप्पांना पाहिलं का?
मराठमोळ्या अंदाजात सायली खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
![मराठमोळ्या अंदाजात सायली खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/c712f916fd683191ad98a6f9bb49da071726199907285289_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सायली संजीव
1/10
![सायली संजीव ही मराठी लोकप्रिय अभिनेत्री आहे. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/f3b6f4263ae2859ed255f22785b33fa943019.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सायली संजीव ही मराठी लोकप्रिय अभिनेत्री आहे. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)
2/10
![मालिका, नाटकं आणि सिनेमांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/e697b98c583f9bdd16029bfa004c2592858f9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालिका, नाटकं आणि सिनेमांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)
3/10
!['काहे दिया परदेस' ही तिची मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/23c3d7975eb7bb99ca235c7e337bbedc31068.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'काहे दिया परदेस' ही तिची मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)
4/10
![मन फकिरा, झिम्मा , गोष्ट एका पैठणीची, ओले आले हे तिचे चित्रपट चांगलेच गाजले आहेत. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/c01ed793446ef576cf095f4dd431b5f09a67b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मन फकिरा, झिम्मा , गोष्ट एका पैठणीची, ओले आले हे तिचे चित्रपट चांगलेच गाजले आहेत. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)
5/10
![बॉलिवूडसह मराठी इंडस्ट्रीतल्याही सेलिब्रिटींच्या घरी लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. शिवाय गौरीचंही आगमन झालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/3f939ef3f09606d5ef63fd1e36e19fce43867.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडसह मराठी इंडस्ट्रीतल्याही सेलिब्रिटींच्या घरी लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. शिवाय गौरीचंही आगमन झालं.
6/10
![अशातच मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवच्याही घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं असून तिच्या घरी गौरीचंही आगमन झालं आहे. तिने इन्स्टाग्रामवर गौरीची पुजा करताना खूप सुंदर फोटो शेअर केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/c3e154d819faa59bf9c6bfdda8b3add78e554.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशातच मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवच्याही घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं असून तिच्या घरी गौरीचंही आगमन झालं आहे. तिने इन्स्टाग्रामवर गौरीची पुजा करताना खूप सुंदर फोटो शेअर केले आहे.
7/10
![यावेळी अभिनेत्रीने पारंपारिक साज केला होता. म्हणजेच नऊवारी साडी नेसून गौरीची पूजा केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/575482c9fc9b785508aaa5db2719c07db1caa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी अभिनेत्रीने पारंपारिक साज केला होता. म्हणजेच नऊवारी साडी नेसून गौरीची पूजा केली.
8/10
![मराठमोळ्या अंदाजात सायली खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/ca88fd0c8f2a4a439d936bf0dbb4a9571c8c6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठमोळ्या अंदाजात सायली खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
9/10
![सायली संजीव ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/cd9ba6152681dc08d5a2b8ed66daaeed67e15.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सायली संजीव ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)
10/10
![आपल्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सायलीचं सौंदर्य खुललं आहे. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/ba6c50e8efc9e0e4a447f74a5baba85e86b88.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सायलीचं सौंदर्य खुललं आहे. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)
Published at : 13 Sep 2024 11:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सातारा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)