एक्स्प्लोर
हार्दिक पंड्याच्या विभक्त पत्नीकडून गोवा ट्रीपचे खास फोटो शेअर, नेमकं कोणासोबत झाली स्पॉट?
हार्दिक पंड्याच्या विभक्त पत्नीकडून गोवा ट्रीपचे खास फोटो शेअर, नेमकं कोणासोबत झाली स्पॉट?
Hardik pandya ex wife natasa stankovic
1/10

नताशा स्टॅन्कोविक सध्या गोव्यात तिची सुट्टी एन्जॉय करत आहे. तिने गोवा ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत..
2/10

या फोटोंमध्ये नताशा तिच्या लाडक्या मुलाला घेत पोज देताना दिसत आहे.
3/10

गोवा ट्रिप दरम्यान, नताशाने तिच्या गर्ल गँगसोबत खूप मजा केली. तिने तिच्या मैत्रिणींसोबत मिरर सेल्फी देखील शेअर केले आहेत.
4/10

नताशा आणि हार्दिकचा मुलगा समुद्राच्या पाण्यात धावताना दिसत आहे.
5/10

हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा स्टॅन्कोविक एकामागून एक सुट्टीचा आनंद घेत आहे.
6/10

एका फोटोमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसत असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.
7/10

अभिनेत्री जांभळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली देखील दिसत होती. त्यादरम्यान त्यांचा मुलगाही तिच्यासोबत दिसला.
8/10

या फोटोंमध्ये नताशा स्टॅन्कोवी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या बिकिनी सेटमध्ये दिसत आहे.
9/10

यावेळी त्याने डोक्यावर टोपी देखील घातली आहे.
10/10

एका फोटोमध्ये, नाकाशा स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत होती
Published at : 09 Apr 2025 07:42 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























