एक्स्प्लोर
Happy Birthday Shraddha Kapoor : ‘बर्थडे गर्ल’ श्रद्धा कपूरबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
shraddha kapoor
1/6

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आज (3 मार्च) तिचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रद्धाचा जन्म 3 मार्च 1987 रोजी मुंबईत झाला. ती अभिनेते शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांची मुलगी आहे.
2/6

अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणाऱ्या श्रद्धा कपूरला गाण्याचीही खूप आवड आहे. श्रद्धा कपूरच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी...
Published at : 03 Mar 2022 04:18 PM (IST)
आणखी पाहा























