एक्स्प्लोर
गुरमीत चौधरी-देबिना बॅनर्जी यांनी शेअर केला मुलीचा पहिला फोटो, चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/bbc1fe8901abb332b39055cb26d3ac4f1657013980_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:debinabon/ig)
1/6
!['इमॅजिन' वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या 'रामायण'मधील राम-सीतेच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध झालेले गुरमीत चौधरी आणि देबिना बोनर्जी आज घराघरात ओळखीचे झाले आहेत.(photo:debinabon/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/d81b9864a88cc572ba6e14779ea8f8ee38462.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'इमॅजिन' वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या 'रामायण'मधील राम-सीतेच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध झालेले गुरमीत चौधरी आणि देबिना बोनर्जी आज घराघरात ओळखीचे झाले आहेत.(photo:debinabon/ig)
2/6
![नुकतीच एक छोटी परी त्याच्या घरी आली आहे. देबिना तिच्या प्रेग्नेंसीबद्दलचे प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते, मात्र आतापर्यंत तिने मुलगी लियानाचा चेहरा उघड केला नव्हता. (photo:debinabon/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/ccfe509a1fa18e72dd026707dbcfd5f0f95e0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतीच एक छोटी परी त्याच्या घरी आली आहे. देबिना तिच्या प्रेग्नेंसीबद्दलचे प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते, मात्र आतापर्यंत तिने मुलगी लियानाचा चेहरा उघड केला नव्हता. (photo:debinabon/ig)
3/6
![काही दिवसांपूर्वी, स्टार्सनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये मुलीचा चेहरा दाखवल्याबद्दल बोलले होते. यानंतर दोघांनीही आपले वचन पाळत आता छोट्या परीची चाहत्यांना ओळख करून दिली आहे.(photo:debinabon/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/ee8e5e67826c36d32cdac2d2a319727fb9c88.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी, स्टार्सनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये मुलीचा चेहरा दाखवल्याबद्दल बोलले होते. यानंतर दोघांनीही आपले वचन पाळत आता छोट्या परीची चाहत्यांना ओळख करून दिली आहे.(photo:debinabon/ig)
4/6
![अभिनेता गुरमीत चौधरीची पत्नी आणि अभिनेत्री देबिना बॅनर्जीने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक क्यूट फॅमिली फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये देबिना बॅनर्जी, गुरमीत चौधरी आणि तिची लहान मुलगी लियाना दिसत आहेत.(photo:debinabon/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/b9f10a95c7debe73cb68df2838b7a5d374e37.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता गुरमीत चौधरीची पत्नी आणि अभिनेत्री देबिना बॅनर्जीने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक क्यूट फॅमिली फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये देबिना बॅनर्जी, गुरमीत चौधरी आणि तिची लहान मुलगी लियाना दिसत आहेत.(photo:debinabon/ig)
5/6
![या फोटोला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. चाहत्यांसोबतच स्टार्सही या फोटोवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.(photo:debinabon/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/3113e316090b57cd635bfb470bd2a93554038.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. चाहत्यांसोबतच स्टार्सही या फोटोवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.(photo:debinabon/ig)
6/6
![2009 मध्ये, गुरमीत आणि देबिना यांनी मंदिरात त्यांच्या जवळच्या 3 मित्रांच्या उपस्थितीत गुपचूप लग्न केले होते. लग्नानंतर दोघांनीही जवळपास दोन वर्षे आपापल्या घरच्यांपासून आपले नाते लपवून ठेवले होते.(photo:debinabon/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/b85bcba14f7827b8c0f9c66f9617de5021888.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2009 मध्ये, गुरमीत आणि देबिना यांनी मंदिरात त्यांच्या जवळच्या 3 मित्रांच्या उपस्थितीत गुपचूप लग्न केले होते. लग्नानंतर दोघांनीही जवळपास दोन वर्षे आपापल्या घरच्यांपासून आपले नाते लपवून ठेवले होते.(photo:debinabon/ig)
Published at : 05 Jul 2022 03:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)