एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: ‘फिटनेस क्वीन’ शिल्पा शेट्टीच्या मनमोहक अंदाजाने वेधलं लक्ष; पाहा फोटो!
इंडस्ट्रीपासून ते चाहत्यांपर्यंत शिल्पाला केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर, ‘फिटनेस क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते.
![इंडस्ट्रीपासून ते चाहत्यांपर्यंत शिल्पाला केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर, ‘फिटनेस क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/937dce95ecb06f47d5528742d9fb721b1706529330400289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(pc:/theshilpashetty/ig)
1/9
![आपल्या पातळ कंबर आणि टोन्ड फिगरमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या शिल्पा शेट्टीचा एक नवीन लूक समोर आला आहे.(pc:/theshilpashetty/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/2af438c5ae931a8a5ad6d186591df9162fe9e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या पातळ कंबर आणि टोन्ड फिगरमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या शिल्पा शेट्टीचा एक नवीन लूक समोर आला आहे.(pc:/theshilpashetty/ig)
2/9
![बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी दोन मुलांची आई आहे, पण तिला पाहून याचा अंदाज लावणं थोडं कठीण होऊन जातं. (pc:/theshilpashetty/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/d160092c0f2d8620bd4e4bbc15282c909cebd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी दोन मुलांची आई आहे, पण तिला पाहून याचा अंदाज लावणं थोडं कठीण होऊन जातं. (pc:/theshilpashetty/ig)
3/9
![बाजीगर,धडकन,मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटांमधून शिल्पा प्रेक्षकांच्या भेटीस आली.(pc:/theshilpashetty/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/c8051aedf23b0a65eca613be53f66c192ce8c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाजीगर,धडकन,मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटांमधून शिल्पा प्रेक्षकांच्या भेटीस आली.(pc:/theshilpashetty/ig)
4/9
![बाजीगर,धडकन,मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटांमधून शिल्पा प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच तिनं ‘सुपर डान्सर चॅप्टर’ या डान्स रिअॅलिटी शोचे परीक्षण देखील केलं.(pc:/theshilpashetty/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/2e629edf09d34026f15ab8608c879666bb800.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाजीगर,धडकन,मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटांमधून शिल्पा प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच तिनं ‘सुपर डान्सर चॅप्टर’ या डान्स रिअॅलिटी शोचे परीक्षण देखील केलं.(pc:/theshilpashetty/ig)
5/9
![शिल्पा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करते.(pc:/theshilpashetty/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/0775884e21a0023262b1eea0e98ba7658e36c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिल्पा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करते.(pc:/theshilpashetty/ig)
6/9
![शिल्पाच्या सोशल मीडियावर पोस्ट या नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात.(pc:/theshilpashetty/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/b24a2d76d412cc2ba97457d697eb348ecf018.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिल्पाच्या सोशल मीडियावर पोस्ट या नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात.(pc:/theshilpashetty/ig)
7/9
![शिल्पाचा काही दिवसांपूर्वी सुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.(pc:/theshilpashetty/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/9f0d35c0ce2db2c931672dede264b36ed1d3a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिल्पाचा काही दिवसांपूर्वी सुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.(pc:/theshilpashetty/ig)
8/9
![तिने आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांचे दीर्घकाळ मनोरंजन केले आहे, परंतु जगभरातील लोकांना शिल्पाच्या फिटनेसचे आणि तिच्या लुकचे वेड आहे. पुन्हा एकदा तिने आपल्या नव्या लूकने लोकांना वेड लावले आहे.(pc:/theshilpashetty/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/fe3168826ace2df95aaa430c96cbfa34d2685.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांचे दीर्घकाळ मनोरंजन केले आहे, परंतु जगभरातील लोकांना शिल्पाच्या फिटनेसचे आणि तिच्या लुकचे वेड आहे. पुन्हा एकदा तिने आपल्या नव्या लूकने लोकांना वेड लावले आहे.(pc:/theshilpashetty/ig)
9/9
![शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.अभिनेत्रीचा हा नवा साडी लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.(pc:/theshilpashetty/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/d907e170e086c92a74b10b6e662e6caa8c83b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.अभिनेत्रीचा हा नवा साडी लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.(pc:/theshilpashetty/ig)
Published at : 29 Jan 2024 05:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion