एक्स्प्लोर

World Smile Day 2023 : आज आहे 'वर्ल्ड स्माईल डे'; प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हे मराठी चित्रपट नक्की बघा

World Smile Day 2023 : आज 'वर्ल्ड स्माईल डे' निमित्तानं जाणून घेऊयात मराठी विनोदी चित्रपटांबद्दल....

World Smile Day 2023

1/8
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 'वर्ल्ड स्माईल डे' साजरा केला जातो.आज  'वर्ल्ड स्माईल डे' निमित्तानं जाणून घेऊयात मराठी विनोदी चित्रपटांबद्दल....

2/8
धुमधडाका हा चित्रपट 1985 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील डायलॉग्स आणि कलाकारांच्या विनोदीशैलीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

3/8
1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या पळवा पळवी या  चित्रपटानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं.अभिनेत्री उषा चव्हाण यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.

4/8
अशी ही बनवाबनवी हा चित्रपट 23 सप्टेंबर 1988 मध्ये रिलीज झाला. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटातील डायलॉग्स आणि गाणी अनेकांना तोंडपाठ आहेत.

5/8
‘दे धक्का’ हा चित्रपट 2008 साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वेल देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला.  ‘दे धक्का’ या चित्रपटात शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

6/8
फुल 3 धमाल हा चित्रपट तीन  महिलांच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात प्रिया बेर्डे, मकरंद अनासपुरे, किशोरी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, प्रसाद ओक यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

7/8
2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या गाढवाचं लग्न या चित्रपटामधील कलाकारांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी प्रमुख भूमिका साकारली.

8/8
1989 मध्ये प्रदर्शित झालेला माला घेउन चला या दादा कोंडके यांच्या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटात दादा कोंडके यांच्यासोबत मधु कांबीकर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन

Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास

शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार

Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget