एक्स्प्लोर
श्वेता तिवारीच्या साडीतल्या अदांवर चाहते फिदा
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/ed0e44577522d9dedbd675b5589c6f81_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shweta Tiwari
1/8
![छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीच्या अदांवर लाखो लोक फिदा असतात. श्वेताचे सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/353a30b8094f408bd735e076f59333dddafd3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीच्या अदांवर लाखो लोक फिदा असतात. श्वेताचे सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहे.
2/8
![श्वेता तिवारीने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी फोटो पोस्ट केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/e6ed1511e37d6162194159d9e86d2a03b9fba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता तिवारीने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी फोटो पोस्ट केले आहेत.
3/8
![या फोटोंमध्ये श्वेताचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/ca16b31bccbcc435a8c6aa040c1f41b365990.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये श्वेताचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
4/8
![सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी श्वेता नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी फोटो पोस्ट करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/71d0e92ac212d6d0d1f15098ec3cc56a0e4c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी श्वेता नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी फोटो पोस्ट करत असते.
5/8
![साडीमध्ये श्वेताचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/e45f74f7bb316a49057e4af4908e5e6fc0a43.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साडीमध्ये श्वेताचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
6/8
![श्वेताच्या फोटोवर नेटकरी फिदा झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/6df73c37249494ac1a9c3c429b93920471ccc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेताच्या फोटोवर नेटकरी फिदा झाले आहेत.
7/8
!['कसौटी जिंदगी की', 'कॉमेडी सर्कस का नया दौर', 'बेगूसराय' यांसारख्या मालिकांसाठी श्वेता तिवारी ओळखली जाते. याशिवाय ती 'बिग बॉस सीजन 4'ची विजेती होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/cc88ffe33a9893f61d3afee44a75ea61971e5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कसौटी जिंदगी की', 'कॉमेडी सर्कस का नया दौर', 'बेगूसराय' यांसारख्या मालिकांसाठी श्वेता तिवारी ओळखली जाते. याशिवाय ती 'बिग बॉस सीजन 4'ची विजेती होती.
8/8
![श्वेता तिवारीने याआधीही साडीवरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/b34d7a1a036909ea0240decacae8fe18394c1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता तिवारीने याआधीही साडीवरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
Published at : 06 Jan 2022 05:44 PM (IST)
Tags :
Shweta Tiwariअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)