एक्स्प्लोर
Romantic Movies : व्हॅलेंटाईन वीकेंडला जोडीदारासोबत 'हे' रोमॅंटिक सिनेमे नक्की पाहा
Romantic Movies
1/8
![Romantic Movies on OTT : व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक क्वालिटी टाइम घालवायचा असेल तर 'हे' सिनेमे नक्की पाहा.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
Romantic Movies on OTT : व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक क्वालिटी टाइम घालवायचा असेल तर 'हे' सिनेमे नक्की पाहा.
2/8
!['तडप' या रोमॅंटिक सिनेमात तारा सुतारिया आणि अहान शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'तडप' या रोमॅंटिक सिनेमात तारा सुतारिया आणि अहान शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.
3/8
!['दिल बेचारा' सिनेमात सुशांत सिंह राजपूत आणि संजना संघी मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा एका दुःखद प्रेमकथेवर आधारित आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'दिल बेचारा' सिनेमात सुशांत सिंह राजपूत आणि संजना संघी मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा एका दुःखद प्रेमकथेवर आधारित आहे.
4/8
![Pretty Woman हा रोमॅंटिक सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
Pretty Woman हा रोमॅंटिक सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
5/8
![अर्जुन रेड्डी हादेखील रोमॅंटिक सिनेमा आहे. हा सिनेमादेखील प्रेक्षकांना डिस्ने प्लस हॉट स्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अर्जुन रेड्डी हादेखील रोमॅंटिक सिनेमा आहे. हा सिनेमादेखील प्रेक्षकांना डिस्ने प्लस हॉट स्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
6/8
!['अतरंगी रे' सिनेमात सारा अली खान, धनुष आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा डिस्ने प्लस हॉट स्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'अतरंगी रे' सिनेमात सारा अली खान, धनुष आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा डिस्ने प्लस हॉट स्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.
7/8
![समलैंगिक जोडप्यांची प्रेमकहाणी मांडणारा 'बधाई दो' सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
समलैंगिक जोडप्यांची प्रेमकहाणी मांडणारा 'बधाई दो' सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
8/8
![बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा आगामी 'गेहरांईया' सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा आगामी 'गेहरांईया' सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.
Published at : 12 Feb 2022 11:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)