एक्स्प्लोर
Ranveer Singh : रणवीर सिंहचा फंकी कॅज्युअल अंदाज
Ranveer Singh
1/10

अभिनेता रणवीर सिंह कायम त्याच्या वेगळ्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असतो.
2/10

नुकतंच रणवीरने आयपीएल सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती.
3/10

यावेळी रणवीर सिंहचा फंकी कॅज्युअल अंदाज पाहायला मिळाला.
4/10

रणवीरने यावेळी जांभळ्या रंगाचं प्रिंटेड शर्ट घातलं होतं. या शर्टावर पांढऱ्या रंगाची डिझाईन आहे.
5/10

याला जोड देत रणवीरने जांभळ्या रंगाची पँट, मॅचिंग गॉगल आणि पांधरी टोपी घातली होती.
6/10

यासह रणवीरने गळ्यात पांढऱ्या रंगाची माळही घातली होती.
7/10

सध्या रणवीर सिंह त्याच्या आगामी 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
8/10

'जयेशभाई जोरदार' चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
9/10

'जयेशभाई जोरदार' या सिनेमात शालिनी पांडे मुख्य भूमिकेत आहे.
10/10

या सिनेमाच्या माध्यमातून शालिनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Published at : 07 May 2022 01:12 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा

















