एक्स्प्लोर
Parth Pawar Land Row : पार्थ पवार जमीन व्यवहार: मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, वडिलांचे हात वर
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. 'माझा दुरान्वयेही संबंध नाही, मी चुकीच्या कामाचं समर्थन करत नाही,' असं म्हणत अजित पवार यांनी या प्रकरणातून हात झटकले आहेत. पार्थ पवार यांच्या अमीडिया कंपनीने तब्बल १८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला असून, ही जमीन महार वतनाची असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. या संपूर्ण गदारोळात खासदार सुप्रिया सुळे मात्र पार्थच्या पाठीशी उभ्या राहिल्या असून, 'पार्थ कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
Advertisement
Advertisement





















