एक्स्प्लोर
Project K Release Date : 'प्रोजेक्ट के' कधी होणार रिलीज?
Project K Release Date अमिताभ बच्चन यांचा 'प्रोजेक्ट के' हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अमिताभ बच्चन Project K Release Date
1/12

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका फॅशन शोदरम्यानचा रॅम्पवर चालतानाचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी काळ्या रंगाचा डिझायनर कुर्ता परिधान केलेला दिसत आहे
2/12

फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, "माझ्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनेसाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद... आता माझी तब्येत ठीक असून लवकरच याच जोशात मी पुन्हा रॅम्पवर येईन, अशी आशा आहे."
Published at : 20 Mar 2023 05:44 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























