एक्स्प्लोर
Aditi-Sidharth Wedding: आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थचे लग्न, गुप्त लग्नाचे पहिले फोटो समोर!
बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असलेल्या आदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांनी गुपचूप लग्न केले. या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
aditiraohydari/
1/10

बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर अखेर लग्नबंधनात अडकले.
2/10

सोमवारी 16 सप्टेंबर रोजी दोघांनी गुपचूप लग्न केले. या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या गुप्त लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
Published at : 16 Sep 2024 01:01 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























