एक्स्प्लोर

प्यार किया तो डरना क्या : बॉलिवूडच्या या क्युट जोड्यांकडून प्रेमाचा रंग जाणून घ्या

संग्रहित छायाचित्र

1/5
प्यार किया तो डरना क्या.. या यादीत मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं पहिलं नाव घ्यावं लागेल. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरशी डेट करत आहेत. या दोघांनाही आपलं नातं जाहीरपणे स्वीकारलं आहे. दोघेही सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात.

2/5
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी या बॉलिवूडमधील क्युट जोडीचाही या यादीत समावेश करावा लागेल. या लव्ह बर्ड्सच्या अफेअरबाबत गेल्या काही काळापासून बरीच चर्चा सुरू आहे. बर्‍याच वेळा या दोघांनाही मुंबईत बऱ्याच ठिकाणी स्पॉट केले गेले आहे. पण त्यांनी सर्वांसमोर कधीही आपल्या प्रेमाची कबुली दिली नाही. ते म्हणतात प्रेम लपविण्यामध्ये एक वेगळी मजा आहे.

3/5
अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या प्रेमाच्या चर्चा अनेक दिवसांपासून आपल्या कानांवर येत आहेत. मात्र, आजपर्यंत दोघांनीही त्यांचे प्रेम माध्यमांसमोर स्वीकारलेले नाही. कतरिना कैफच्या घराबाहेर अनेक वेळा विक्की कौशल स्पॉट झाला आहे. ही जोडी आजकाल बी टाऊनच्या जोडीपैकी सर्वाधिक चर्चेत आहेत.

4/5
किड स्टार इशान खट्टर आणि अनन्या पांडे एकत्रखूपच उठून दिसतात. पण मीडिया रिपोर्टनुसार ईशान खट्टर आणि अनन्या पांडे एकमेकांना डेट करत आहेत. बऱ्याच दिवसांपूर्वी इशान खट्टर आणि अनन्या पांडे यांचा मालदीवचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दोघांनाही मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेताना पाहण्यात आले होते.

5/5
अरबाज खानचे नाव मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीशी जोडले जात आहे. दोघेही बर्‍याच दिवसांपासून एकमेकांसोबत आहेत.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News | 9 सेकंदमध्ये बातमी राज्यातील बातम्यांचा वेगवाना आढावा सुपरफास्ट ABP MajhaPune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget