एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Lakme Fashion Week : शिल्पा शेट्टी ते सोनाक्षी सिन्हा; लॅक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेत्रींचा जलवा
Lakme Fashion Week : लॅक्मे फॅशनवीकमध्ये अनेक अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला आहे.
![Lakme Fashion Week : लॅक्मे फॅशनवीकमध्ये अनेक अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/11/14b4d69f4e4aaa34c443021464efdbd61678517200690254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Lakme Fashion Week
1/7
![टीना अंबानीची भाची अंतरा मोतीवाला मारवाहने स्लीव्हलेस क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये रॅम्प वॉक केला आहे. विशेष म्हणजे तिने बेबी बंपदेखील फ्लॉंट केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
टीना अंबानीची भाची अंतरा मोतीवाला मारवाहने स्लीव्हलेस क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये रॅम्प वॉक केला आहे. विशेष म्हणजे तिने बेबी बंपदेखील फ्लॉंट केलं आहे.
2/7
![सोनाक्षी सिन्हानेलेखील लॅक्मे फॅशनवीकमध्ये रॅम्प वॉक केला आहे. रॅम्प वॉक करण्यासाठी तिने खास शिमरचा ड्रेस परिधान केला होता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोनाक्षी सिन्हानेलेखील लॅक्मे फॅशनवीकमध्ये रॅम्प वॉक केला आहे. रॅम्प वॉक करण्यासाठी तिने खास शिमरचा ड्रेस परिधान केला होता.
3/7
![सान्या मल्होत्राने भगव्या रंगाच्या स्टायलिशन लुकने चाहत्यांची मने जिंकली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सान्या मल्होत्राने भगव्या रंगाच्या स्टायलिशन लुकने चाहत्यांची मने जिंकली.
4/7
![रकुल प्रीत सिंहने लॅक्मे फॅशन वीकमध्ये जबरदस्त रॅम्प वॉक केला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रकुल प्रीत सिंहने लॅक्मे फॅशन वीकमध्ये जबरदस्त रॅम्प वॉक केला आहे.
5/7
![अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरही लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरही लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली.
6/7
![लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी जांभळ्या आणि भगव्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी जांभळ्या आणि भगव्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली.
7/7
![लॅक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेता विजय वर्माने त्याच्या स्टायलिश लूकने चाहत्यांची मने जिंकली. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
लॅक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेता विजय वर्माने त्याच्या स्टायलिश लूकने चाहत्यांची मने जिंकली. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Published at : 11 Mar 2023 12:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)