एक्स्प्लोर
KL Rahul Athiya Shetty Wedding : खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये आज पार पडणार अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचा लग्न सोहळा; पाहा फोटो
खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसमध्ये केएल राहुल (Kl Rahul) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) हे लग्नगाठ बांधणार आहेत.
Athiya Shetty,kl rahul
1/9

क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अथिया शेट्टी हे आज ( 23 जानेवारी) लग्नबंधनात अडकणार आहेत.
2/9

खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसमध्ये केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे लग्नगाठ बांधणार आहेत.
Published at : 23 Jan 2023 11:08 AM (IST)
आणखी पाहा























