एक्स्प्लोर
Hema Malini : हातात चाकू घेऊन पाकिस्तानी फॅन शिरला हेमा मालिनी यांच्या घरात, धक्क्याने वडिलांनी गमावला जीव
Hema Malini Kissa: हेमा मालिनी यांच्या घरी एक पाकिस्तानी फॅन शिरला, पण त्यामुळे त्यांच्या वडिलांना जीव गमवावा लागला होता.
![Hema Malini Kissa: हेमा मालिनी यांच्या घरी एक पाकिस्तानी फॅन शिरला, पण त्यामुळे त्यांच्या वडिलांना जीव गमवावा लागला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/9e74eee43eb2dfa717ed0feea57a33ae169419697746893_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Hema Malini
1/10
![बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी या केवळ इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक नाही तर एक यशस्वी राजकारणी देखील आहेत. वयाच्या या टप्प्यावरही त्यांचे कोट्यवधी फॅन फॉलोइंग आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/47cabb51b90c15582adc9e2322e646f222dc8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी या केवळ इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक नाही तर एक यशस्वी राजकारणी देखील आहेत. वयाच्या या टप्प्यावरही त्यांचे कोट्यवधी फॅन फॉलोइंग आहेत.
2/10
![चाहते यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. पण हेमा मालिनीच्या आयुष्यात एका चाहत्याने अशी काही गोष्ट केली की त्यामुळे हेमा मालिनीच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/cd875595214972d948406f4519f422bc72fe1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहते यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. पण हेमा मालिनीच्या आयुष्यात एका चाहत्याने अशी काही गोष्ट केली की त्यामुळे हेमा मालिनीच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली.
3/10
![एक काळ असा होता जेव्हा हेमा मालिनी यांनी आपल्या चुलबुली शैली, शानदार अभिनय आणि सौंदर्याने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला होताच, पण लाखो चाहते त्यांच्या सौंदर्याने थक्क झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/1f80e18984c08c63fec9fa8176feb5577813d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एक काळ असा होता जेव्हा हेमा मालिनी यांनी आपल्या चुलबुली शैली, शानदार अभिनय आणि सौंदर्याने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला होताच, पण लाखो चाहते त्यांच्या सौंदर्याने थक्क झाले होते.
4/10
![हेमा मालिनी यांचा विवाह धर्मेंद्र यांच्याशी झाला होता आणि कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत होत्या. पण 1968 मध्ये त्याच्या स्टारडमुळे त्यांच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/2d6920d0ab281d72add30821a84aef10c5565.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हेमा मालिनी यांचा विवाह धर्मेंद्र यांच्याशी झाला होता आणि कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत होत्या. पण 1968 मध्ये त्याच्या स्टारडमुळे त्यांच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली.
5/10
![या काळात हेमा मालिनी यांचे करिअर शिखरावर होते. भारतातच नाही तर परदेशातही त्यांचे चाहते होते. असाच एक पाकिस्तानी चाहता सीमा ओलांडून हेमा मालिनी यांना भेटण्यासाठी भारतात पोहोचला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/3eb03c959b528e1a54a2625dba79179fcae4f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या काळात हेमा मालिनी यांचे करिअर शिखरावर होते. भारतातच नाही तर परदेशातही त्यांचे चाहते होते. असाच एक पाकिस्तानी चाहता सीमा ओलांडून हेमा मालिनी यांना भेटण्यासाठी भारतात पोहोचला होता.
6/10
![हा चाहता हेमा मालिनी यांच्या मुंबईतील घराबाहेर तासनतास बसून त्यांची एक झलक पाहण्याची वाट पाहत असे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/c1c1e80ee1ade0e779a5086344297f28d23ec.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा चाहता हेमा मालिनी यांच्या मुंबईतील घराबाहेर तासनतास बसून त्यांची एक झलक पाहण्याची वाट पाहत असे.
7/10
![अनेक दिवस गेले, मग महिने उलटले पण ही व्यक्ती हेमा मालिनी यांना भेटू शकली नाही. एके दिवशी ही व्यक्ती गुपचूप हेमा मालिनी यांच्या घरात घुसली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/a18d4dc6527f3d0541f60c2b769b4ea76ebb9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक दिवस गेले, मग महिने उलटले पण ही व्यक्ती हेमा मालिनी यांना भेटू शकली नाही. एके दिवशी ही व्यक्ती गुपचूप हेमा मालिनी यांच्या घरात घुसली.
8/10
![ही पाकिस्तानी व्यक्ती हेमा मालिनी यांच्या घरात शिरताच नोकरांनी त्यांना चोर समजून पकडलं. दरम्यान, त्या व्यक्तीने घाबरून टेबलावर पडलेला चाकू उचलला आणि त्यामुळे घरात असलेले लोक चांगलेच घाबरले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/5640f59349fad7e6d595b1ada1abf7cf73f09.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही पाकिस्तानी व्यक्ती हेमा मालिनी यांच्या घरात शिरताच नोकरांनी त्यांना चोर समजून पकडलं. दरम्यान, त्या व्यक्तीने घाबरून टेबलावर पडलेला चाकू उचलला आणि त्यामुळे घरात असलेले लोक चांगलेच घाबरले.
9/10
![दरम्यान, हेमा मालिनी यांचे वडीलही तेथे आले आणि घरात चाकू घेऊन उभी असलेली व्यक्ती पाहून ते घाबरले. त्यांनी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण अचानक बसलेला धक्का सहन न झाल्याने त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/7373fbfd41683b3c943fafc9d36048aaf718f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, हेमा मालिनी यांचे वडीलही तेथे आले आणि घरात चाकू घेऊन उभी असलेली व्यक्ती पाहून ते घाबरले. त्यांनी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण अचानक बसलेला धक्का सहन न झाल्याने त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
10/10
![घरातील लोकांनी या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, मात्र या घटनेनंतर हेमा मालिनी यांचे न भरून येणारं नुकसान झालं. त्यानंतर कित्येक महिने हेमा मालिनी यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/af609054c1844c238cd37bf5ebf0f9d6824dd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घरातील लोकांनी या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, मात्र या घटनेनंतर हेमा मालिनी यांचे न भरून येणारं नुकसान झालं. त्यानंतर कित्येक महिने हेमा मालिनी यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते.
Published at : 08 Sep 2023 11:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)