एक्स्प्लोर
Janhvi Kapoor : गूड लक जेरीच्या प्रमोशनमध्ये जान्हवी व्यस्त, राजस्थानी सूटमधील फोटो व्हायरल

Janhvi kapoor
1/10

बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या नव्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
2/10

गूड लक जेरी असं सिनेमाचं नाव असून जान्हवी विविध ठिकाणी या सिनेमाचं प्रमोशन करत आहे.
3/10

या सिनेमाच्या प्रमोशनवेळी ती एका खास लूकमध्ये दिसून आली.
4/10

यावेळी तिने राजस्थानी सूट घातल्याचं पाहायला मिळालं.
5/10

तिचे या सूटमधील फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
6/10

तिच्या या फोटोंवर चाहतेही भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.
7/10

सध्या ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असून अनेक पोस्ट शेअर करत असते.
8/10

जान्हवी तिच्या फिटनेसवर देखील विशेष लक्ष देत असते.
9/10

जान्हवी कायम वेस्टर्न आणि इंडियन लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते.
10/10

सद्यस्थितीला इन्स्टाग्रामवर जान्हवीचे 16.7 मिलीयन इतके फॉलोवर्स आहेत.
Published at : 21 Jun 2022 08:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
