एक्स्प्लोर
Sahil Khan Net Worth : बॉलिवूडचा फ्लॉप अभिनेता, करतो कोट्यवधींची उधळपट्टी, राजेशाही थाटासमोर बडे कलाकारही फेल
काही अभिनेते असे आहेत फ्लॉप असूनही राजेशाही आयुष्य जगतात. या कलाकाराच्या राजेशाही थाटासमोर बडे कलाकारही फेल ठरतात. अवघे पाच चित्रपट केल्यानंतर या कलाकाराने सिनेइंडस्ट्रीकडे पाठ फिरवली.
![काही अभिनेते असे आहेत फ्लॉप असूनही राजेशाही आयुष्य जगतात. या कलाकाराच्या राजेशाही थाटासमोर बडे कलाकारही फेल ठरतात. अवघे पाच चित्रपट केल्यानंतर या कलाकाराने सिनेइंडस्ट्रीकडे पाठ फिरवली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/eddf94aacb6c6b35d59a1f672578af0c1714651612026290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही अभिनेते आहेत जे फ्लॉप कारकीर्द असूनही राजेशाही आयुष्य जगतात. अशाच एका कलाकाराच्या राजेशाही थाटासमोर बडे कलाकारही फेल ठरतात. अवघे पाच चित्रपट केल्यानंतर या कलाकाराने सिनेइंडस्ट्रीकडे पाठ फिरवली.सिनेइंडस्ट्रीपासून दूर असूनही, हा अभिनेता कोट्यवधींचा मालक आहे.
1/9
![हा अभिनेता म्हणजे साहिल खान आहे. साहिलला पोलिसांनी त्याला बेटिंग ॲप प्रकरणात अटक केली आहे. 6 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या साहिल खानने स्टीरियो नेशन नाचेंगे सारी रात या म्युझिक व्हिडिओद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर साहिलला एन चंद्रा यांच्या 'स्टाइल' चित्रपटाची ऑफर मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/789ce50cc5fbd506f8e94e07cc150fb257260.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा अभिनेता म्हणजे साहिल खान आहे. साहिलला पोलिसांनी त्याला बेटिंग ॲप प्रकरणात अटक केली आहे. 6 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या साहिल खानने स्टीरियो नेशन नाचेंगे सारी रात या म्युझिक व्हिडिओद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर साहिलला एन चंद्रा यांच्या 'स्टाइल' चित्रपटाची ऑफर मिळाली.
2/9
![साहिल खानला 2001 मध्ये 'स्टाइल'मुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. शर्मन जोशीसोबत तो या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाचा सिक्वेल 'एक्सक्यूज मी' (2003) मध्येही काम केले होते. मात्र, त्यानंतर डबल क्रॉस, अलादीन सारखे चित्रपट फ्लॉप झाले. त्यानंतर त्याने फिटनेस इंडस्ट्रीकडे लक्ष वळवले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/19844bc8ed06df953731073987d825ea40250.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साहिल खानला 2001 मध्ये 'स्टाइल'मुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. शर्मन जोशीसोबत तो या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाचा सिक्वेल 'एक्सक्यूज मी' (2003) मध्येही काम केले होते. मात्र, त्यानंतर डबल क्रॉस, अलादीन सारखे चित्रपट फ्लॉप झाले. त्यानंतर त्याने फिटनेस इंडस्ट्रीकडे लक्ष वळवले.
3/9
![साहिल खानने फ्लॉप चित्रपटात काम केले असले तरी त्याची तरुणाईमध्ये फिटनेसमुळे क्रेझ आहे. साहिल खान हा फिटनेस इंडस्ट्रीतील आघाडीचा व्यावसायिक आहे. तो YouTuber ही असून त्याच्या चॅनेलवर त्याचे 3.8 दशलक्षाहून सब्सक्राईबर आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/faab93cf34f4a42d4bee5b1db9851fb0a25be.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साहिल खानने फ्लॉप चित्रपटात काम केले असले तरी त्याची तरुणाईमध्ये फिटनेसमुळे क्रेझ आहे. साहिल खान हा फिटनेस इंडस्ट्रीतील आघाडीचा व्यावसायिक आहे. तो YouTuber ही असून त्याच्या चॅनेलवर त्याचे 3.8 दशलक्षाहून सब्सक्राईबर आहेत.
4/9
![2010 मध्ये इंडस्ट्रीला अलविदा केल्यानंतर साहिलने स्वतःची फिटनेस कंपनी स्थापन केली. त्याने देशभरातील जिममध्ये गुंतवणूक करून सुरुवात केली आणि लवकरच डिव्हाईन न्यूट्रिशन नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. प्रोटीन, क्रिएटिन आणि मसल गेनर्स सारख्या फिटनेस सप्लिमेंट्सची विक्री ही कंपनी करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/ae8452cfcbfdf7ae9b60d71c832b3c0bada02.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2010 मध्ये इंडस्ट्रीला अलविदा केल्यानंतर साहिलने स्वतःची फिटनेस कंपनी स्थापन केली. त्याने देशभरातील जिममध्ये गुंतवणूक करून सुरुवात केली आणि लवकरच डिव्हाईन न्यूट्रिशन नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. प्रोटीन, क्रिएटिन आणि मसल गेनर्स सारख्या फिटनेस सप्लिमेंट्सची विक्री ही कंपनी करते.
5/9
![मीडिया रिपोर्ट्सनुसार, साहिल खानचा व्यवसाय डिव्हाईन न्यूट्रिशन 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याची देशभरात जिम चेनही आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/8c48b8e638dd6d55f10e15372f2ca3132c09d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साहिल खानचा व्यवसाय डिव्हाईन न्यूट्रिशन 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याची देशभरात जिम चेनही आहे.
6/9
![साहिल खान हा आलिशान घरात राहत असून त्याच्याकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आणि फेरारी कार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/bee5a7f782d7fa003ba3fb93d4b79c234d736.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साहिल खान हा आलिशान घरात राहत असून त्याच्याकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आणि फेरारी कार आहेत.
7/9
![साहिल खान हा खासगी जेटचा मालक असल्याचेही सांगितले जाते आणि त्याची अंदाजे एकूण संपत्ती 40-60 कोटी रुपये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/eb84fe62969bf26c5cd3a2129cf549d3f671e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साहिल खान हा खासगी जेटचा मालक असल्याचेही सांगितले जाते आणि त्याची अंदाजे एकूण संपत्ती 40-60 कोटी रुपये आहे.
8/9
![साहिल खान देखील मिनरल वॉटरचा व्यवसाय करतो. यातून त्याला कोट्यवधींचे उत्पन्न मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/e62685ee51b1f7796b90b7222d5b443c37114.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साहिल खान देखील मिनरल वॉटरचा व्यवसाय करतो. यातून त्याला कोट्यवधींचे उत्पन्न मिळते.
9/9
![साहिल खानने सप्टेंबर 2003 मध्ये निगार खानशी लग्न केले परंतु दोघांचा जुलै 2005 मध्ये घटस्फोट झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/bf945cf330e61fbc6be53aa9521cd0a8c4f22.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साहिल खानने सप्टेंबर 2003 मध्ये निगार खानशी लग्न केले परंतु दोघांचा जुलै 2005 मध्ये घटस्फोट झाला.
Published at : 02 May 2024 05:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)