एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Monalisa : गुलाबाची कळी कशी हळदीनं माखली... चाळीशीतील मोनालिसाचा हॉट धमाका व्हायरल
Monalisa : मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
![Monalisa : मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/bc9b24e8ecca7dc044b7434227a372a1167803472096493_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bhojpuri Actress Monalisa
1/10
![भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने पिवळ्या साडीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/c00f4968820ba71843c05e32084fd6851f451.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने पिवळ्या साडीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
2/10
![मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/0d88d3bac25f7ef08ec99214e0ad2cdae293e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
3/10
![चाहत्यांनी त्यावर कमेट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या सौंदर्यामुळे चाहते घायाळ झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/6a1db24075a59be03f974c39e1c431a3bafcc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांनी त्यावर कमेट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या सौंदर्यामुळे चाहते घायाळ झाले आहेत.
4/10
![मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/48f1d832f1a91ec29b46f568d354db1ba60c1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
5/10
![भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/4a76a8b6177be0a6fcde53998147fc336a159.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
6/10
![मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत. भोजपुरी चित्रपटांमध्ये ती फेमस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/eea58de6257e868c6de67222d51d69c607421.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत. भोजपुरी चित्रपटांमध्ये ती फेमस आहे.
7/10
![सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/bada3493013b208b86e0b6c0e6618ebb3d95d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.
8/10
![मोनालिसाने शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/1186c05b7d62866f58db40c949bf9fba16e67.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाने शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.
9/10
![2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती. तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/4a76a8b6177be0a6fcde53998147fc33099fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती. तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत.
10/10
![(Photo Credit Instagram- aslimonalisa)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/dd1e20cc4d2eb958faa926cc55ecb275920e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo Credit Instagram- aslimonalisa)
Published at : 05 Mar 2023 10:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)