एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Monalisa : पोल्का डॉट साडी अन् बॅकलेस ब्लाऊज... चाळीशीतल्या मोनालिसाच्या मादक अदा
Monalisa : पोल्का डॉट साडी आणि ब्लॅक रंगाचे बॅकलेस ब्लाऊज, वेगवेगळ्या अदांनी भरलेले मोनालिसाचे हे फोटो जबरदस्त व्हायरल होत आहेत.
![Monalisa : पोल्का डॉट साडी आणि ब्लॅक रंगाचे बॅकलेस ब्लाऊज, वेगवेगळ्या अदांनी भरलेले मोनालिसाचे हे फोटो जबरदस्त व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/24/21149be9c92f669563596bcae3e93201167967809335293_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bhojpuri Actress Monalisa hot photo
1/10
![भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/24/532b0c80c728898fc7b0630c2ce4eed88dfa8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/10
![नेहमी हॉट फोटो टाकणाऱ्या मोनालिसाने यावेळी पोल्का डॉट साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/24/9fd5ddebe151f68b94438190ab94dfc813a18.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहमी हॉट फोटो टाकणाऱ्या मोनालिसाने यावेळी पोल्का डॉट साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.
3/10
![पोल्का डॉट साडी आणि ब्लॅक रंगाचे बॅकलेस ब्लाऊज, मोनालिसाचे हे मॅचिंग जबरदस्त आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/24/528acbf00782c70925dfdc69c92b1617214ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोल्का डॉट साडी आणि ब्लॅक रंगाचे बॅकलेस ब्लाऊज, मोनालिसाचे हे मॅचिंग जबरदस्त आहे.
4/10
![साडीतील फोटोमध्ये मोनालिसा प्रचंड सुंदर दिसत आहे. मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/24/5237a2433dd66a95921935979a159228e80ce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साडीतील फोटोमध्ये मोनालिसा प्रचंड सुंदर दिसत आहे. मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
5/10
![चाहत्यांनी त्यावर कमेट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या सौंदर्यामुळे चाहते घायाळ झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/24/755cb59df480e30e66a1ff6d832a9a7ceeec9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांनी त्यावर कमेट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या सौंदर्यामुळे चाहते घायाळ झाले आहेत.
6/10
![मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/24/0cd5526f115fadc7cc47a603bac9bbc8a3c5d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे
7/10
![मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत. भोजपुरी चित्रपटांमध्ये ती फेमस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/24/f2987a19c27a49e57e2c729c4ccbc89b3a96d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत. भोजपुरी चित्रपटांमध्ये ती फेमस आहे.
8/10
![भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/24/dd2daf4d9e5141d3ba5f6eca76e3ae0c91d19.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
9/10
![सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/24/e97ca045ae1e1aec4b180493c5cf1e235b457.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.
10/10
![मोनालिसाने शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, उडिया, तामिळ, कन्नड आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/24/ee64a07a143d7a19d36dcfdd4feef5683440f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाने शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, उडिया, तामिळ, कन्नड आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.
Published at : 24 Mar 2023 10:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)