एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार

1. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात, 288 पैकी 173 आमदारांनी घेतली शपथ तर ईव्हीएमचा निषेध करत विरोधकांचा सभात्याग https://tinyurl.com/2b3bruu5  सभात्यागानंतर काँग्रेसचे नेते मातोश्रीवर तर शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, मविआच्या आमदारांना शपथ घेण्याच्या सूचना https://tinyurl.com/3ezamszz 

2. विरोधकांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल अन्यथा परवा कामकाजात सहभागी होता येणार नाही, अजित पवारांची मविआच्या नेत्यांना वॉर्निंग https://tinyurl.com/mvvdyhrn  मविआकडून सभात्याग करत वातावरणनिर्मिती, अबू आझमींकडून पहिल्याच दिवशी सेटबॅक, एकट्यानेच शपथ घेत दिला धक्का https://tinyurl.com/bdepmpdv 
 
3. विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल नार्वेकरांकडेच येण्याची शक्यता, उद्या अध्यक्षपदासाठी भरणार अर्ज, पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा नार्वेकरांचा निर्धार https://tinyurl.com/3zr7kp9v  नव्या आमदारांना रविवारीही सुट्टी नाही, दोन दिवसांत शपथविधी होणार तर 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड https://tinyurl.com/yjs7be4x 

4. उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा, जप्त केलेली संपत्ती आयकर विभागाकडून मुक्त, दिल्लीच्या ट्रिब्यूनल कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय https://tinyurl.com/4vk2zhme  अजितदादांची 1000 कोटींची संपत्ती क्लीन, सुनेत्रा वहिनी अन् पार्थ पवारांचं आभिनंदन, संजय राऊतांचा खोचक टोला https://tinyurl.com/2pm6z9yf  जप्त केलेली अफाट संपत्ती पुन्हा अजित पवारांच्या खिशात, तळपायाची आग मस्तकात गेली, आयकर विभागाने अजित पवारांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानियांचा संताप https://tinyurl.com/39cnz3nr 

5. भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/ewwwwutm  मुंबई महानगरपालिका निवडणूक मनसे आणि भाजप एकत्र लढवण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांच्या सूचक वक्तव्यानंतर चर्चा सुरू https://tinyurl.com/3e3fvjph 

6. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेत महायुतीचे सभागृह नेते होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती, सरकारमध्ये शिंदेचं स्थान दुसऱ्या क्रमाकाचं निश्चित झाल्याची चर्चा https://tinyurl.com/4bcb2bjc 

7. आम्हाला 72 लाख मतं, पण 10 जागाच मिळाल्या, अजित पवार गटाला 58 लाख मतं मिळाली आणि त्यांच्या 41 जागा आल्या हे सगळं आश्चर्यकारक,  शरद पवारांनी कॅल्क्युलेशन मांडलं https://tinyurl.com/44hbx7dn 

8. विधानभवनात आदित्य ठाकरे- फडणवीसांचं हस्तांदोलन, मुनगंटीवार आणि भास्कर जाधवांची हात धरून विधीमंडळ परिसरात एन्ट्री, तर आव्हाड आणि शिरसाटांचं एकत्र हात उंचावून अभिवादन https://tinyurl.com/yc5kmthv 

9. मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप https://tinyurl.com/hbxjswp2  राज्यात बनावट औषध पुरवठ्याचा सुळसुळाट, नागपुरातील शासकीय रुग्णालयात बनावट औषधे सापडल्यानंतर आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/y4279hpn 

10. टीम इंडिया पराभवाच्या छायेत, दुसऱ्या दिवशी अर्धा संघ तंबूत, ऑस्ट्रेलियाकडे 29 धावांची आघाडी https://tinyurl.com/2s364s39  ट्रेविस हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर https://tinyurl.com/4jr4usb3 

एबीपी माझा स्पेशल

रोहित पाटील सर्वात तरुण, तर 25 ते 35 वयोगटातील फक्त 10 आमदार! महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी https://tinyurl.com/mxrca7kb 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजचABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Walmik Karad: न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Embed widget