ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 December 2024
ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 December 2024
बीडच्या शासकीय रुग्णालयात अॅजिथ्रोमायसिनच्या नावाखाली बनावट औषधांचा पुरवठा, नागपूर-वर्धा बनावट औषधं प्रकरणातील कंपन्यांकडूनच पुरवठा झाल्याचा संशय, कंपन्यांवर कुणाचा वरदहस्त, सवाल उपस्थित
ठाकरेंच्या शिवसेनेवर हिंदुत्वाचा आरोप करत मविआ सोडण्याची समाजवादी पक्षाच्या अबू आझमींची घोषणा...मिलिंद नार्वेकरांच्या बाबरी मशिदीच्या ट्विटमुळे सपाचा भडका...
ईव्हीएमचा निषेध करत विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा सभात्याग...मविआचे आमदार आजच्याऐवजी उद्या शपथ घेणार...
हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकरांनी दिली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शपथ...पहिल्या दिवशी २०० पैकी १७३ जणांचा शपथविधी...
विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल नार्वेकरांकडेच येण्याची शक्यता, उद्या अध्यक्षपदासाठी भरणार अर्ज.. पक्षाने दिेलेली जबाबदारी पार पाडण्याचा नार्वेकरांचा निर्धार
आमदार संख्येवरुन विरोधी पक्षनेता ठरवण्याचा नियम-कायदा नसल्याचा भास्कर जाधवांचा दावा, शिवसेनेला विरोधी पक्ष नेतेपद तसंच मविआला विधानसभेचं उपाध्यक्षपद देण्याचीही मागणी