एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Alia Ranbir Wedding Photo : नांदा सौख्यभरे! आलिया-रणबीरचा लग्नातही दिसला रोमॅंटिक अंदाज
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/5e76fdd69d2da002944c1f5f820540cb_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
aliaabhatt
1/10
![बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टसाठी आजचा दिवस खास आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/da5fdf4d62f4c167421c0ff2a6b4f35cd03f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टसाठी आजचा दिवस खास आहे.
2/10
![आज आलिया-रणबीर लग्नबंधनात अडकले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/5aa98fe866e267ed715d3191b8f935a28b7f2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज आलिया-रणबीर लग्नबंधनात अडकले आहेत.
3/10
![लग्नानंतर आलिया-रणबीरचे फोटो समोर आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/84137adf4dd21b0cbcbd8689af3f670b7eb1a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नानंतर आलिया-रणबीरचे फोटो समोर आले आहेत.
4/10
![मुंबईतल्या वांद्रे येथील 'वास्तू' बंगल्यावर आलिया-रणबीरचा लग्नसोहळा पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/7555e38065aa4ae9872c18ef796e5b596da52.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईतल्या वांद्रे येथील 'वास्तू' बंगल्यावर आलिया-रणबीरचा लग्नसोहळा पार पडला.
5/10
![आलियाच्या विवाहाला कपूर आणि भट्ट कुटुंबियांसह बॉलिवूडमधली दिग्गज मंडळी उपस्थित होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/3bef56b839611de209b2c1cf49ccc50a7b417.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलियाच्या विवाहाला कपूर आणि भट्ट कुटुंबियांसह बॉलिवूडमधली दिग्गज मंडळी उपस्थित होती.
6/10
![लग्नानंतर आलिया-रणबीरने एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/109060975b3daae847ad6f8290dbc1475aebc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नानंतर आलिया-रणबीरने एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले आहे.
7/10
![पंजाबी रितीरिवाजांनुसार आलिया-रणबीर लग्नबंधनात अडकले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/f514beea53d54faebbee779cd0d090ed06656.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंजाबी रितीरिवाजांनुसार आलिया-रणबीर लग्नबंधनात अडकले.
8/10
![लग्नानंतर लगेचच दोघेही आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/25e3a6af7bf0afc68549c5210702b815d40b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नानंतर लगेचच दोघेही आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.
9/10
![आलियाने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/002091ee0f7d178f7613d995e5d85a910dadf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलियाने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत.
10/10
![आलियाने इंस्टाग्रामवर लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/4a47a0db6e60853dedfcfdf08a5ca249c5004.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलियाने इंस्टाग्रामवर लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत.
Published at : 14 Apr 2022 07:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)