एक्स्प्लोर

Alia Bhatt Birthday : आलियाने लहानपणीच पाहिलं होतं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न!

आलिया भट

1/12
करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ दी इयर' पासून चित्रपटांच्या जगात पाऊल ठेवणारी आलिया आज बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री आहे. आलियाने प्रत्येक चित्रपटात आउट ऑफ द बॉक्स पात्र साकारले आहे आणि म्हणूनच आज तिचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.

2/12
आलियाला यंदाचा वाढदिवस रणबीर कपूरशिवायच साजरा करावा लागतोय. रणबीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आलियानेसुद्धा स्वत:ला क्वॉरंटाईन केलं होतं.

3/12
आलिया चित्रपटांमध्ये अचानक आली नाही, परंतु अगदी लहान वयातच तिला माहित होतं की तिला मोठं होऊन अभिनेत्री व्हायचंय. चित्रपटाच्या संघर्षात छोट्या आलियाने उत्तम अभिनयाने हे सिद्ध केले होते.

4/12
आलियाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये ती, वडील महेश भट्ट, आई सोनी रझदान आणि बहीण पूजा भट्ट सोबत एका कार्यक्रमात गेली होती.

5/12
अगदी लहान असताना तिने सांगितले की आपल्याला मोठं होऊन अभिनेत्री व्हायचंय. सध्या आलिया तिच्या आगामी चित्रपटांमध्ये खूप व्यस्त आहे. 2021 मध्ये आलिया बॉलीवूडवर जोरदार झळकणार आहे.

6/12
Alia Bhatt Images
Alia Bhatt Images
7/12
आलियाने तिच्या काहीच काळात बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अलीकडेच आलियाने 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाचा लूक सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये आलियाच्या एका दमदार आणि कधीच न पाहिलेल्या भूमिकेची झलक आपल्याला दिसते.

8/12
यावर्षी आलिया भट्टचे अनेक मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत. त्यापैकी नुकताच 'गंगूबाई काठियावाडी' चा टीझरही रिलीज करण्यात आला. फिल्ममध्ये आलियाचा लूकदेखील चाहत्यांना खूप आवडला आहे.

9/12
याशिवाय आलिया ‘आरआरआर’ आणि रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातही दिसणार आहे. आरआरआर या चित्रपटातील आलियाचा लूक आज तिच्या वाढदिवसानिमित्त रिलीज होत आहे.

10/12
आलियाने काही काळापूर्वी ‘इटरनल सनशाईन’ हे स्वत: चे प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं, या प्रॉडक्शन हाऊसमध्ये ती लवकरच शाहरुख खानसोबत 'डार्लिंग्स' हा चित्रपट करणार आहे.

11/12
आलिया आणि शाहरुखच्या चाहत्यांना या दोघांना पुन्हा एकत्र पाहायला आवडेल, Dear Zindagi मध्ये ही जोडी यांना पुन्हा एकत्र पाहावं अशी अनेकांची ही इच्छा होती.

12/12
Alia Bhatt Photos
Alia Bhatt Photos

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?

Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
CM Ladki Bahin Yojna: मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pradeep Aaglawe On Deekshabhoomi: एका अफवेमुळे दीक्षाभुमीजवळ आंदोलन पेटलं?आगलावेंची प्रतिक्रिया काय?Ambadas Danve : अंबादास दानवेंवरील कारवाईचा ठाकरे गटाच्या आमदारांकडून निषेधCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 03 जुलै 2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  12:00 PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
CM Ladki Bahin Yojna: मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर

Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Embed widget