एक्स्प्लोर

PHOTO : Ajay Devgan पासून Sonakshi Sinha पर्यंत, 2021 मध्ये 'या' सेलिब्रिटींचं डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण

Feature_Photo_1

1/5
सिल्वर स्क्रिनवर गाजलेले सेलिब्रिटी सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळताना दिसत आहेत. यापैकी काही सेलिब्रिटींनी पदार्पणातच डिजिटल प्लॅटफॉर्म गाजवला आहे. तर काही सेलिब्रिटी यंदाच्या वर्षी डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत. या यादीत बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हापर्यंत अनेक स्टार्स यंदाच्या वर्षात डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत. (Photo Credit : Social Media)

2/5
Ajay Devgan : अॅक्शन म्हटलं की, बॉलिवूडच्या काही कलाकारांची नावं आपल्या डोळ्यांसमोर येतात. त्यापैकी एक म्हणजे, अजय देवगण. आपल्या अॅक्शनपटासह तो बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. अजय देवगण  Rudra - The Edge Of Darkness मध्ये दिसून येणार आहे. ही एक क्राईम सिरीज असणार आहे. ज्यामध्ये अजय देवगणला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. (Photo Credit : Social Media)

3/5
Madhuri Dixit : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित यावर्षी  Finding Anamika मधून आपला ओटीटी डेब्यू करणार आहे. एक महिला अचानक गायब होते आणि एक दिवस सापडते. त्यानंतर जे कथानक पडद्यावर उलगडतं ते खरंच अंगावर काटा आणणारं असतं. यामध्ये माधुरी दीक्षित महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. (Photo Credit : Social Media)

4/5
Shahid Kapoor : शाहीद कपूर त्या स्टार्सपैकी एक आहे, जे यंदाच्या वर्षी डिजिटल डेब्यू करणार आहेत. दरम्यान, शाहीदच्या सिरीजचं टायटल अद्याप रिविल करण्यात आलेलं नाही. पण यासंदर्भात स्वतः शाहीदनं माहिती दिली असून सिरीजबाबत तो उत्साही असल्याचं पाहायला मिळत आहे. (Photo Credit : Social Media)

5/5
Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा एका पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. आपला पहिला लूक शेअर करत सोनाक्षीने सीरिजबाबत माहिती दिली होती. या सीरिजचं नाव fallen असणार आहे. (Photo Credit : Social Media)

बॉलीवूड फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Parab : त्रिभाषा सूत्र धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं का? अनिल परबांनी पुराव्यानिशी भाजपचा दावा उघडा पाडला
त्रिभाषा सूत्र धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं का? अनिल परबांनी पुराव्यानिशी भाजपचा दावा उघडा पाडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2025 | शनिवार

शेततळ्यात पडून ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू; पैठणमधून दोन दिवसांपासून होता बेपत्ता

माळेगावची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, जुळवूनही घेणार होतो, पण...; अजित पवारांनी सांगिलं, कुठं फिस्कटलं
माळेगावची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, जुळवूनही घेणार होतो, पण...; अजित पवारांनी सांगिलं, कुठं फिस्कटलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrabhaga River : भाविकांसाठी खुशखबर चंद्रभागा पुन्हा पात्रात पोचली, वाळवंट झाले खुले
Ajit Pawar on Hindi Language : पहिलीपासून हिंदी सक्ती केलीच पाहिजे या मताचे आम्ही नाहीच- अजित पवार
ABP Majha Headlines 8 PM TOP Headlines 28 June 2025 एबीपी माझा रात्री 8 च्या हेडलाईन्स
Abhijit Bhichukale On Hindi Language Morcha : ... मग यूपीमध्येही मराठी शिकवा, अभिजीत बिचुकलेंची बॅटिंग
City 60 : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 28 जून 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Parab : त्रिभाषा सूत्र धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं का? अनिल परबांनी पुराव्यानिशी भाजपचा दावा उघडा पाडला
त्रिभाषा सूत्र धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं का? अनिल परबांनी पुराव्यानिशी भाजपचा दावा उघडा पाडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2025 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2025 | शनिवार
शेततळ्यात पडून ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू; पैठणमधून दोन दिवसांपासून होता बेपत्ता
शेततळ्यात पडून ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू; पैठणमधून दोन दिवसांपासून होता बेपत्ता
माळेगावची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, जुळवूनही घेणार होतो, पण...; अजित पवारांनी सांगिलं, कुठं फिस्कटलं
माळेगावची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, जुळवूनही घेणार होतो, पण...; अजित पवारांनी सांगिलं, कुठं फिस्कटलं
सीमीचा प्रमुख, ISIS  कनेक्शन; दिल्लीत मृत्यू झालेला दहशतवादी साकिब नाचन कोण?

हभप नारायण महाराज तराळे यांचे निधन; 60 वर्षे केली पंढरीची वारी, 98 व्या वर्षी अखरेचा श्वास

Ashok Uike : हिंदी मला येत नाही, मी फक्त मराठीत बोलणार, भाजप मंत्र्याचं पुण्यात वक्तव्य, भुवया उंचावल्या
हिंदी मला येत नाही, मी फक्त मराठीत बोलणार, भाजप मंत्र्याचं पुण्यात वक्तव्य, भुवया उंचावल्या
मोठी बातमी! 11 वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; विद्यार्थ्यांनो, 7 जुलैपर्यंत प्रवेश घ्या; कुठं पाहाल यादी?

Embed widget