एक्स्प्लोर
Kajol Devgan : परमसुंदी काजोलचा देसी अंदाज; हिरव्या साडीत दिसतेय खास!
बिनधास्त स्वभाव आणि कॉमेडी अंदाज यासाठी बॉलिवूडची अभिनेत्री काजोल देवगन ओळखली जाते.
काजोल
1/9

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री काजोल सध्या तिच्या बहुप्रतिक्षित हॉरर चित्रपटामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
2/9

तिच्या आगामी चित्रपटाचे नाव 'मां' आहे.
3/9

बिनधास्त स्वभाव आणि कॉमेडी अंदाज यासाठी बॉलिवूडची अभिनेत्री काजोल देवगन ओळखली जाते.
4/9

गेली तीन दशकं ती बॉलिवूडमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
5/9

खूप मेहनत करुन, ट्रोलिंगचा सामना करुन, अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून आज इथपर्यंत, यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.
6/9

काजोलच्या वयाची पन्नाशी उलटली आहे पण तरीही ती आजही अनेक नव्या अभिनेत्रींना टक्कर देते.
7/9

काजोल बरेचदा वगगवेगळ्या लुक्समध्ये दिसते. ज्याचे फोटो ती इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
8/9

आता पुन्हा काजोलने एक नवा लूक शेअर केला आहे, ज्यात ती हिरव्या साडीमध्य दिसतेय.
9/9

तिचा हा नो ज्वेलरी लूक सध्या चर्चेत आहे.
Published at : 23 Jun 2025 05:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























